man killed by stabbing with a stone crushed with cement block in pimpri chinchwad
पिंपरी- चिंचवड : कोयत्याने वार करत दगड, सिमेंटच्या गट्टूने ठेचून एकाची हत्या; मेहुण्यासमोर घडला थरार

पिंपरी- चिंचवड शहरात अज्ञात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने निलेश अशोक भंडारी नावाच्या व्यक्तीची चाकू, कोयत्याने वार करून दगडाने ठेचून…

pune brother murder marathi news
पुणे: पाणी मागितल्याच्या कारणावरून वाद; आतेभावाचा केला खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत आल्हाट आणि आरोपी राकेश गायकवाड नातेवाईक आहेत. ते शेजारी राहायला आहेत.

Dr. Jayant Narlikar big bang theory model, 60 Years of Dr. Jayant Narlikar s big bang theory model,
या मराठी संशोधकाने ६० वर्षांपूर्वी उपस्थित केला होता विश्वनिर्मितीच्या ‘बिग बँग’ सिद्धान्तावर प्रश्न…

बरोब्बर साठ वर्षांपूर्वी एका मराठी खगोलशास्त्रज्ञाने त्याच्या मार्गदर्शकाच्या जोडीने गुरुत्वाकर्षणासंबंधीचा एक नवा सिद्धान्त मांडला आणि तेथून पुढे विश्वनिर्मितीच्या रहस्यावरील संशोधनाला…

pataleshwar caves in pune history
पांडवांनीही दिली होती पुण्यातील ‘पाताळेश्वर लेणी’ला भेट! काय आहे या लेणीचा इतिहास जाणून घ्या…

जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या, अतिशय जुन्या अशा लेणीचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का? या लेणी काही कोरण्यात आल्या, त्याचा इतिहास…

Preparation of supplementary study material for 10th and 12th supplementary examination
दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पूरक अभ्यास साहित्याची निर्मिती… कुठे मिळणार अभ्यास साहित्य?

राज्य मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी पूरक साहित्याची निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने…

Approval has been given to implement process of recruitment of school teachers under local self-government bodies
शिक्षक भरतीबाबत महत्त्वाची बातमी… काय झाला निर्णय?

पवित्र संकेतस्थळातर्फे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबवण्यास मान्यता मिळाली आहे.

Murlidhar Mohol Taunt to Supriya Sule
मुरलीधर मोहोळांचा सुप्रिया सुळेंना टोला, “सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांची मळमळ…”

पुण्यातले आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कुणाचे पार्टनर आहेत हे सगळ्या राज्याला माहीत आहे असाही टोला मोहोळ यांनी लगावला आहे.

case of culpable homicide against the contractor in connection with the accident in Kondhwa
पुणे : कोंढव्यातील दुर्घटनेप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

कात्रज-कोंढव्या रस्ता परिसरात रुंदीकरण, तसेच समतल विलगकाच्या (ग्रेड सेपरेटरच्या) कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध कोंढवा पोलिसांनी…

Another case registered against Vishal Agarwal in Pune Accident Case
Pune Accident Case : विशाल अगरवालचा पाय खोलात! आणखी एक गुन्हा दाखल

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल याच्यासह पाचजणांविरुद्ध सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune hotel menu card viral on social media punekar swag puneri pati viral
पुणे तिथे काय उणे! हॉटेलच्या मेन्यू कार्डवर महिलांसाठी सूचना; वाचून म्हणाल “पुणेकरांना एवढा कॉन्फिडन्स येतो तरी कठून?” फ्रीमियम स्टोरी

पुणेकरांच्या अनेक करामतींची राज्यभर चर्चा होते. अशाच एका करामतीचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल ऐवढा…

संबंधित बातम्या