Pune, Crime, Massage Centre,
पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होता देहविक्रय व्यवसाय; पोलिसांचा छापा; व्यवस्थापक अटकेत

पुण्यातील विमानगर भागात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रय व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला

पुण्यात सोसायटीच्या पार्किंगमध्ये भीषण आग; बारा दुचाकींसह मोटार जळून खाक

पुण्यातील कात्रज बाह्यवळण मार्ग परिसरातील जांभुळवाडी येथील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे.

पुणे : भरधाव मोटारीची वानवडी परिसरात ज्येष्ठ दाम्पत्याला धडक; महिलेचा मृत्यू

या प्रकरणी मोटारचालक पोपट निवृत्ती मदने (वय ४०, रा. सुरक्षानगर, वैदुवाडी, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे.

आता दळणही महागणार; १ जूनपासून नवीन दर होणार लागू

विजेच्या दरात झालेली वाढ आणि पीठ गिरणी साहित्याच्या दरामध्ये झालेली वाढ याचा विचार करून दळणाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे.

Laxmibai Dagadusheth Award Pune 2
9 Photos
Photos : पुण्यात राष्ट्रपतींच्या हस्ते लक्ष्मीबाई स्मृती पुरस्काराचे वितरण, कोणा-कोणाचा सन्मान? फोटो पाहा…

यंदाच्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार २०२२ चे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले.

Dagadusheth Halwai Ganapati
12 Photos
Photos: गर्दी जमली, सत्कार झाला पण शरद पवार दगडूशेठ गणपती मंदिरात प्रवेश न करता लांबूनच पाया पडून परतले कारण…

दुपारच्या सुमार शरद पवारांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसराला भेट दिली

Sambhajiraje Chhatrapati Shivendraraje Bhosale
संभाजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शिवेंद्रराजेंचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांचा ठरवून…”

“छत्रपती संभाजीराजेंचा ठरवून गेम करण्यात आला,” अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

Pune Engineer Farmer Sonchafa
पुण्यात इंजिनिअर बहिण-भावाची कमाल, अर्धा एकर सोनचाफ्याच्या शेतीतून लाखोंचा नफा, काय आहे यशाचं गुपित? वाचा…

पुण्याच्या मावळमध्ये इंजिनिअर बहीण, भावाने सोनचाफ्याची शेती फुलवली आहे.

Sharad Pawar NCP Pune
…म्हणून शरद पवारांनी मंदिरात प्रवेश न करता दारातूनच घेतलं दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन; राष्ट्रवादीने सांगितलं कारण

आज शरद पवार पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरामध्ये पोहोचले, पण त्यांनी मंदिरात प्रवेश केला नाही.

VIDEO: मुलांच्या वाहतूक प्रशिक्षणासाठी पुण्यात उभारले ट्रॅफिक पार्क!

लहान मुलांना कळेल आणि वाचायला मज्जा येईल अशा साध्या आणि सोप्या भाषेत ट्रॅफिकचे नियम सांगणार फलक लावले आहेत.

संबंधित बातम्या