संभाजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शिवेंद्रराजेंचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांचा ठरवून…” “छत्रपती संभाजीराजेंचा ठरवून गेम करण्यात आला,” अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. By लोकसत्ता ऑनलाइनMay 27, 2022 19:24 IST
पुण्यात इंजिनिअर बहिण-भावाची कमाल, अर्धा एकर सोनचाफ्याच्या शेतीतून लाखोंचा नफा, काय आहे यशाचं गुपित? वाचा… पुण्याच्या मावळमध्ये इंजिनिअर बहीण, भावाने सोनचाफ्याची शेती फुलवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 27, 2022 18:52 IST
…म्हणून शरद पवारांनी मंदिरात प्रवेश न करता दारातूनच घेतलं दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन; राष्ट्रवादीने सांगितलं कारण आज शरद पवार पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरामध्ये पोहोचले, पण त्यांनी मंदिरात प्रवेश केला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 28, 2022 12:03 IST
VIDEO: मुलांच्या वाहतूक प्रशिक्षणासाठी पुण्यात उभारले ट्रॅफिक पार्क! लहान मुलांना कळेल आणि वाचायला मज्जा येईल अशा साध्या आणि सोप्या भाषेत ट्रॅफिकचे नियम सांगणार फलक लावले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 27, 2022 16:23 IST
अविनाश भोसले: रिक्षाचालक ते ‘व्हाइट हाउस’चा मालक सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी जवळीक साधण्याचे आणि ती वाढविण्याचे कौशल्य अंगी बाळगले होते. By अविनाश कवठेकरUpdated: May 27, 2022 16:16 IST
अमरावतीच्या कारागृह अधिकाऱ्याच्या मुलाचा खून प्रकरणाचा उलगडा; ‘त्या’ तरुणीच्या पतीनेच घडवलं हत्याकांड हत्येची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे घडली होती. By लोकसत्ता टीमMay 27, 2022 14:22 IST
सारसबागेत वॅाकिंग प्लाझा करण्याचे विचाराधीन; हमीपत्रानंतरच सारसबाग, तुळशीबागेतील स्टॅालधारकांना परवानगी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सारसबाग येथील खाद्यपदार्थांच्या स्टॅालवर कारवाई करत स्टॅाल सील केले आहेत By लोकसत्ता टीमMay 27, 2022 14:13 IST
मुलीने ९९.९ टक्के मार्क मिळाल्याचं सांगताच अजित पवारांनी जोडले हात; म्हणाले “आमचे दोन वर्षांचे जोडूनही…”, उपस्थितांमध्ये हशा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील कृषी महाविद्यालय येथे गोधन २०२२ – देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 27, 2022 16:39 IST
9 Photos Photos: JCB, बोलेरो, १३६ दुचाकी अन्…; बैलगाडा शर्यतीसाठी तब्बल दीड कोटींची बक्षीसं देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यतीला आजपासून पिंपरी-चिंचवडमध्ये सुरुवात झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 27, 2022 11:20 IST
देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीला सुरुवात! बक्षीसात JCB, बोलेरो, ट्रॅक्टर, ११६ दुचाकी; बक्षीसांची एकूण रक्कम दीड कोटी या स्पर्धेसाठी अवघ्या तीन तासांच्या कालावधीत तब्बल दोन हजार टोकन गाडा मालकांना देण्यात आली आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMay 27, 2022 10:12 IST
पुणे : १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या २५ वर्षीय आरोपीला जन्मठेप घरात कोणी नसल्याची संधी साधून त्याने मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतरही अनेकत्या त्याने तिच्यावर अत्याचार केला. By लोकसत्ता टीमMay 26, 2022 13:19 IST
वाडा तालुक्यात तीन वेगवेगळ्या अपघातात चार ठार, पाच जण जखमी वाडा तालुक्यातील नेहरोली महामार्गावरील नेहरोली येथे पहिला अपघात झाला. By लोकसत्ता ऑनलाइनMay 25, 2022 23:14 IST
Raj Thackeray : “रमेश वांजळे शेवटचं माझ्याशी बोलले”, राज ठाकरेंनी सांगितली आठवण; म्हणाले, “अनेक जणं सोडून गेले, पण…”
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला, “राहुल गांधी ज्या दिवशी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतील तेव्हा…”
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
Raj Thackeray : “माझा मुलगा रुग्णालयात असताना हा माणूस विकला गेला”, राज ठाकरेंकडून सात वर्षांनी मनातली खदखद व्यक्त
10 Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या सीझनसाठी प्राजक्ता माळीचा जांभळ्या मुनिया पैठणी साडीतील लूक
11 निमरत कौरने ११ नोव्हेंबरला ११ वाजून ११ मिनिटांनी शेअर केले खास ११ फोटो, चाहता म्हणाला “फोटो कोण काढतंय?”
Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू, अमित शाह यांनी दिला मोठा इशारा; म्हणाले, “कठोर प्रत्युत्तर…”