पुण्याच्या चासकमान, भाटघर धरणांत बुडून नऊ जणांचा मृत्यू पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये नऊ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 19, 2022 22:58 IST
12 Photos “तुम्हावर केली मी मर्जी बहाल…”; बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याविरोधत कलावंताचे लावणी सादर करत आंदोलन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाच्या नावाखाली बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 19, 2022 18:57 IST
राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख ठरली, २२ मेला ‘या’ ठिकाणी होणार सभा… राज ठाकरे हे दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर आले होते, पण सभेचा दिवस आणि ठिकाण जाहीर न करता मुंबईला निघून गेले… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 19, 2022 15:45 IST
12 Photos Photos: ‘हेरिटेज ते मॉडर्न आर्ट’ पुण्यात साकारले कला-संस्कृतीचे झपूर्झा संग्रहालय कला, कलाकार व संस्कृतीचे देशाच्या सांस्कृती व कलाविश्वाच्या वैभवात भर घालणारे झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालय पुण्यात होत असून, स्वातंत्र्याच्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 19, 2022 11:45 IST
राज ठाकरेंची पुण्यातील सभा पुढे ढकलली, तर्क-वितर्क सुरू होताच मनसे पदाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण; म्हणाले… पुणे महानगर पालिका निवडुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुण्यात एक जाहीर सभा घेणार होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 18, 2022 20:59 IST
जम्मू-काश्मिरच्या अधिकाऱ्यांनी घेतली महाराष्ट्राच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची माहिती महाराष्ट्र राज्याची दस्त नोंदणी प्रणाली, नोंदणी व मुद्रांक कायदा, नोंदणी विभागाच्या ऑनलाइन सुविधा, चालू बाजार मूल्यदर पद्धत (रेडी रेकनर) आदींची माहिती घेतली. By लोकसत्ता ऑनलाइनMay 18, 2022 15:09 IST
पुण्यात अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या जागेत अतिक्रमण करून खोदकाम, शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडेंवर गुन्हा उषा चव्हाण यांच्या जागेत ४०० फूट लांब, ४ फूट रुंद आणि २ फूट खोल असे चर खोदल्याचे दिसून आले By लोकसत्ता ऑनलाइनMay 18, 2022 14:41 IST
नाफेडच्या कांदा खरेदीची चौकशी करण्याची स्वतंत्र भारत पक्षाची मागणी नाफेड मार्फत किमान १५ रुपये किलो दराने कांदा खरेदी केला जाईल ही अपेक्षा होती मात्र कांदा खरेदी दहा रुपये किलो… By लोकसत्ता ऑनलाइनMay 18, 2022 13:48 IST
राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात पुण्यात भाजपाचे आंदोलन, केंद्रीय गृह सचिवांकडे भाजपा तक्रार करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गुंडागर्दी आहे असा आरोप करत आज अलका टॉकीज चौकात भाजपा आंदोलन करत आहे By लोकसत्ता ऑनलाइनMay 18, 2022 11:32 IST
भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलेस मारहाण प्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचे मूक आंदोलन पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर चौकात महाविकास आघाडीकडून मुक आंदोलन करण्यात आले. By लोकसत्ता ऑनलाइनMay 18, 2022 11:12 IST
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली दीड तासात २०० हून अधिक पुस्तक आणि ५० हजार रूपयांची खरेदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विविध प्रकारची पुस्तक वाचण्याची आवड असल्याच सर्वानाच माहिती आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 18, 2022 15:07 IST
VIDEO: मला जगू द्याल की नाही? विचारत राज ठाकरे पत्रकारांवर भडकले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांसाठी पुणे दौऱ्यावर आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 18, 2022 08:47 IST
Uddhav Thackeray 2025 Astrological Predictions : ‘२०२५ पर्यंत सुवर्णकाळ…’ उद्धव ठाकरेंसाठी ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘शिवसेनेचे राज्य…’
Sharad Pawar : अजित पवारांचा परतीचा मार्ग मोकळा? शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
Maharashtra Assembly Election 2024 Live : शिवाजी पार्कातील मनसेची १७ तारखेची सभा रद्द, कारण देत राज ठाकरे म्हणाले….
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
10 Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या सीझनसाठी प्राजक्ता माळीचा जांभळ्या मुनिया पैठणी साडीतील लूक
Bigg Boss 18: अडीच कोटींच्या फ्लॅटच्या बदल्यात मुलाला भेटण्याची परवानगी अन्…; हेमा शर्मावर पूर्वाश्रमीच्या पतीने केले गंभीर आरोप
Jayashree Thorat : “खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर..”, बाळासाहेब थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना इशारा
मुंबईत अदानीसाठी जागा, मग गिरणी कामगारांसाठी का नाही, संतप्त गिरणी कामगारांचा प्रश्न, मुंबईतच पुनर्वसनाची मागणी