राज ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना; चार दिवस शहरात मुक्कामी, मोठ्या निर्णयांची शक्यता, प्रस्तावित सभेचीही जोरदार चर्चा राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेसाठी पोलिसांची परवानगी मागण्यासंदर्भातील हलचाली सुरु असल्याची माहितीही समोर येत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 17, 2022 11:10 IST
पुण्यात महागाईच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आक्रमक, स्मृती इराणींच्या गाडी ताफ्यावर अंडी, बांगड्या फेकण्याचा प्रयत्न केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी सोमवारी (१६ मे) पुणे दौर्यावर असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 16, 2022 22:43 IST
स्मृती इराणींना विरोध केल्यानं भाजपा कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याच्या लगावली कानशिलात, अटकेची मागणी भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्या महिला आंदोलक वैशाली नागवडे यांच्या कानशिलात मारल्याचा प्रकार घडला. By लोकसत्ता ऑनलाइनMay 16, 2022 22:34 IST
भाडेतत्वावर घेतलेल्या ८ वाहनांची परस्पर विक्री; पुण्यातील दोघांचा प्रताप भाडेतत्वावर घेतलेल्या मोटारींची परस्पर विक्री केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. By लोकसत्ता टीमMay 15, 2022 22:07 IST
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून पुण्यात स्वच्छता मोहीम, सुमारे १९२ टन कचऱ्याचं केलं संकलन डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने महापालिकेच्या सहकार्याने शहरातील ६० झोपडपट्ट्यांमध्ये रविवारी स्वच्छता मोहीम राबवली. By लोकसत्ता टीमMay 15, 2022 18:50 IST
पुण्यात पीएमपी चालकासह वाहकाला तिघांकडून मारहाण, गुन्हा दाखल पुण्यातील कोंढवा परिसरात पीएमपी चालकासह वाहकाला तीन जणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. By लोकसत्ता टीमMay 15, 2022 17:15 IST
खासगी बसने पुण्यात आणला १२ किलो गांजा; तस्करीची पद्धत जाणून बसेल धक्का गडचिरोलीवरून पुण्यात गांजा घेऊन आलेल्या चौघांना अमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली आहे. By लोकसत्ता टीमMay 15, 2022 16:49 IST
पुणे: बनावट ओळखपत्र बनवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, सापळा रचून आरोपीला अटक पुण्यात बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड बनवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमMay 15, 2022 16:10 IST
गोष्ट पुण्याची Video: पुण्यातील या मारुतीला का म्हटलं जातं उंटाडे मारुती? पुणे शहरातील एक महत्त्वाचा मारुती मंदिर म्हणजे व्याधिहर मारुती. या मारुतीला उंटाड्या मारुती म्हणून देखील ओळखले जाते. By लोकसत्ता ऑनलाइनMay 15, 2022 09:12 IST
शरद पवार यांच्यावर भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली मारहाण भाजप कार्यकर्त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे By लोकसत्ता ऑनलाइनMay 14, 2022 21:09 IST
शरद पवारांवरील आक्षेपार्ह टीका पडणार महागात, अभिनेत्री केतकी चितळे विरोधात पुण्यात तक्रार दाखल शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्या प्रकरणी दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कारवाई… By लोकसत्ता टीमUpdated: May 14, 2022 16:54 IST
18 Photos Photos: ‘ती’ वस्तू… पोलीस… रिकामे प्लॅटफॉर्म… डॉग स्क्वॉड अन् थांबलेली रेल्वे वाहतूक; पाहा पुणे स्थानकात नेमकं घडलं काय पुणे स्थानकामध्ये आज सकाळच्या सुमारास एकच खळबळ उडाली जेव्हा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर एक संशयास्पद वस्तू सापडली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 13, 2022 14:04 IST
Uddhav Thackeray 2025 Astrological Predictions : ‘२०२५ पर्यंत सुवर्णकाळ…’ उद्धव ठाकरेंसाठी ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘शिवसेनेचे राज्य…’
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
नववर्ष २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब; शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मिळणार बक्कळ पैसा अन् नोकरीत यश
10 Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या सीझनसाठी प्राजक्ता माळीचा जांभळ्या मुनिया पैठणी साडीतील लूक
9 सुरेखा कुडची यांच्या लेकीला पाहिलंत का? नाव आहे खूपच खास; पतीच्या निधनानंतर एकटीनेच केला मुलीचा सांभाळ
भाजपा उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी? श्रीगोंद्यात सुवर्णा पाचपुतेंचा निर्धार, “पक्षाला ताकद दाखवणार”
एवढी हिम्मत येतेच कुठून? मेट्रोच्या महिला डब्ब्यात पुरुषांची गर्दी; महिला चेंगरल्या अन्…VIDEO पाहून बसेल धक्का
“एकत्र बसून रडण्यासाठी २००० अन्…” रिक्षाचालकाने दुखातही शोधला कमाईचा फंडा; Video पाहून तुम्हीही पडाल विचारात
“समाधानी आयुष्याची तुलना पैशाशी करू नका…” आजोबांनी नातीबरोबर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आजोबा समाधानी…”