18 Photos Photos: ‘ती’ वस्तू… पोलीस… रिकामे प्लॅटफॉर्म… डॉग स्क्वॉड अन् थांबलेली रेल्वे वाहतूक; पाहा पुणे स्थानकात नेमकं घडलं काय पुणे स्थानकामध्ये आज सकाळच्या सुमारास एकच खळबळ उडाली जेव्हा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर एक संशयास्पद वस्तू सापडली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 13, 2022 14:04 IST
पुण्यात खळबळ! रेल्वे स्थानकात सापडली संशयास्पद वस्तू; दोन प्लॅटफॉर्म रिकामे करण्यात आले, ट्रेन्सची वाहतूकही थांबवली सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक घटनास्थळी दाखल झाले असून ते घडमोडींवर नजर ठेऊन आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: May 13, 2022 14:06 IST
पुण्यातील बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरण : रुबी हॉलच्या मॅनेजिंग ट्रस्टीसह डॉक्टरांवर गुन्हा दाखल १५ लाखांचे आमिष दाखून रुबी हॉलमध्ये किडणी प्रत्यारोपण केले. यासाठी खोटे कागदपत्रे सादर करून फसवणूक केली होती. By लोकसत्ता टीमUpdated: May 12, 2022 15:30 IST
“लोक आमचं चुकलं तर अक्कल शिकवतात आणि…”, शरद पवार यांचं पुण्यात वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भारतात आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा आहे, असं मत व्यक्त केलं. By लोकसत्ता ऑनलाइनMay 12, 2022 15:21 IST
चालकाला झोप लागली अन् घात झाला; यमुना एक्स्प्रेसवर भीषण अपघातात पुण्यातील चार जणांचा मृत्यू पुण्यातील नागरिकांनी यमुना एक्स्प्रेसवेवरील अपघातात गमावला जीव, मृतांमध्ये चार महिलांचा समावेश By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 12, 2022 12:23 IST
कथित माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर आल्हाटवर आणखी एक गुन्हा; बांधकाम व्यावसायिकाकडून तीन लाखांची खंडणी कोथरुडमधील महात्मा सोसायटीतील जागा मोरे यांनी विकसनासाठी घेतली होती. समुद्र कुटुंबीयांना विकसनात सहभागी करून घेण्यात आले होते. By लोकसत्ता ऑनलाइनMay 11, 2022 16:53 IST
शेअर बाजारातील गुंतवणुकीचं दाखवलं आमिष; पुण्यातील व्यावसायिकाला ६० लाखांचा गंडा पुण्यातील एका व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६० लाख ८८ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. By लोकसत्ता टीमMay 10, 2022 22:08 IST
पिंपरी-चिंचवड महानगर पालिका तृतीयपंथीयांना देणार पेंशन; नोकरीचीही दारं करणार खुली तृतीयपंथीयांना दरमहा पेंशन सुरू करून पिंपरी चिंचवड महापालिकेनं सामाजिक क्रांतीचं पाऊल उचललं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 10, 2022 20:58 IST
लीलावती रुग्णालयातील नवनीत राणांच्या ‘फोटो सेशन’वर काय कारवाई करणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले… राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात केलेल्या फोटो सेशनवर प्रतिक्रिया… By लोकसत्ता ऑनलाइनMay 10, 2022 17:11 IST
पुण्यात टोळक्याने ३ तरुणांवर केले शस्त्राने वार, मध्यरात्री घडली थरारक घटना पुण्यात किरकोळ वादातून १८ ते २० जणांच्या टोळक्यानं शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील तीन तरुणांना बेदम मारहाण केली आहे. By लोकसत्ता टीमMay 10, 2022 16:18 IST
‘पुष्पा’मधील गाणं म्हणत पुण्यात महिलेचा विनयभंग; भाजी खरेदीसाठी आलेल्या महिलेकडे पाहून लज्जास्पद वर्तन ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुण्यामधील वारजे भागात घडल्याची माहिती समोर आलीय By लोकसत्ता टीमUpdated: May 10, 2022 15:40 IST
पुण्यातील मनसे नेत्यांसोबत संवाद आहे का? ‘नाही’ उत्तर देत वसंत मोरे म्हणाले, “एकला चलो रे असलो, तरी…” मनसेच्या शिष्टमंडळाने आज (१० मे) पोलीस आयुक्तांची भेट घेतली, पण त्यावेळी शिष्टमंडळामधील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यामध्ये संवाद दिसून आला… By लोकसत्ता ऑनलाइनMay 10, 2022 14:47 IST
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
Uddhav Thackeray 2025 Astrological Predictions : ‘२०२५ पर्यंत सुवर्णकाळ…’ उद्धव ठाकरेंसाठी ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘शिवसेनेचे राज्य…’
Aditya Thackeray : मतदानाआधी ध्रुव राठीचं महाराष्ट्रातील नेत्यांना खुलं आव्हान, आदित्य ठाकरे तयार; म्हणाले, “हे पण…”
10 Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या सीझनसाठी प्राजक्ता माळीचा जांभळ्या मुनिया पैठणी साडीतील लूक
9 सुरेखा कुडची यांच्या लेकीला पाहिलंत का? नाव आहे खूपच खास; पतीच्या निधनानंतर एकटीनेच केला मुलीचा सांभाळ
Sarfaraz Khan : सर्फराझ खानच्या फिटनेसबाबत माजी खेळाडू सुनील गावस्करांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘त्याच्या कंबरेपेक्षा त्याचे…’
Bigg Boss 18: चाहत पांडेने सलमान खानला घातली लग्नाची मागणी, भाईजान म्हणाला, “तुझ्या आईचं आणि…” फ्रीमियम स्टोरी
VIRAL VIDEO : ‘आनंद पोटात माझ्या मावेना…!’ बाबांनी वाढदिवसाला दिलं असं हटके गिफ्ट की… लेक आनंदाने मारू लागला उड्या