पुण्यातील मनसे नेत्यांसोबत संवाद आहे का? ‘नाही’ उत्तर देत वसंत मोरे म्हणाले, “एकला चलो रे असलो, तरी…”

मनसेच्या शिष्टमंडळाने आज (१० मे) पोलीस आयुक्तांची भेट घेतली, पण त्यावेळी शिष्टमंडळामधील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यामध्ये संवाद दिसून आला…

PMPML bus driver singing Povada while going to Sinhagad
Video: काकांना मानाचा मुजरा! PMPML बस चालकाने सिंहगडावर जाताना गायलेला पोवाडा ऐकून येईल अंगावर काटा

आज ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला असला तरीही महाराजांबद्दल प्रत्येकाच्याच मनात तेवढाच आदर आणि अभिमान आहे.

दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला पुणे विमानतळावर अटक, २६ लाखांचे दागिने जप्त

दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) पथकानं पकडलं आहे.

पुण्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई, २२ जणांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील एनडीए रस्त्यावर एका इमारतीच्या तळघरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे.

पुण्यातील ‘जितो कनेक्ट’ प्रदर्शनात चोरट्यांचा धुमाकूळ, हिरेजडीत ब्रेसलेटसह लाखोंचा ऐवज लंपास

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या जितो कनेक्ट २०२२ या व्यापार विषयक प्रदर्शनात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

पुणे: आता कैदीही बोलणार संतांची वाणी; कारागृहात रंगणार राज्यस्तरीय अभंग-भजन स्पर्धा

राज्यभरातील कारागृहांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणारे बंदिजन आता टाळ-मृदंगाच्या तालावर अभंग आणि भजन गायन करणार आहेत.

पुणे: खंडणी न दिल्याने व्यावसायिकावर कोयत्याचे वार, तिघांना अटक

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे खंडणी न दिल्याच्या कारणातून तीन जणांनी एका व्यावसायिकावर कोयत्याने वार केले आहेत.

पुणे: कोलकाता विरुद्ध लखनऊ सामन्या दरम्यान ‘दस का बिस’, चढ्या दराने तिकीट विक्री करणाऱ्याला बेड्या

पुण्यात आयपीएल क्रिकेट सामन्याचे तिकीट चढ्या दराने विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पुणे: ‘वसंत तू मिसळ महोत्सव घे…’, महाआरतीला गैरहजर राहिल्यानंतर राज ठाकरेंचा सल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे पासून मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत आंदोलन पुकारलं आहे.

पुणे : विडी कामगारांच्या भूखंडाची परस्पर विल्हेवाट लावून म्हाडाची फसवणूक, आठ जणांवर गुन्हा दाखल

पुण्यात खराडी भागातील महाराष्ट्र गृहरचना महामंडळाचा (म्हाडा) भूखंड विकसित करण्याबाबत म्हाडाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

संबंधित बातम्या