पुणे: ‘आजपर्यंत सगळे वार छातीवर घेतले…’ महाआरतीच्या वेळी मनसे नेते वसंत मोरे झाले भावुक

मनसे नेते वसंत मोरे यांनी आज कात्रज गावठाण येथील हनुमान मंदिरात महाआरती आयोजित केली होती.

man-arrested-1
पुणे : धावण्याचा सराव करणाऱ्या महिलांची टिंगल अंगलट; खराडीत दोन उच्चशिक्षित तरूणांना अटक

पुण्यात महिलांची टिंगल करणाऱ्या दोन उच्चशिक्षित तरुणांना चंदननगर पोलिसांनी अटक केली.

sambhaji bhide
भीमा-कोरेगाव दंगल प्रकरण: ‘भिडे गुरुजींवर आरोप करणाऱ्यांवर कारवाई करा’, शिवप्रतिष्ठान संघटनेची मागणी

भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी भिडे गुरुजींवर आरोप करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेने केली आहे.

Symbiosis college pune program
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनासाठी सिंबायोसिसला दरवर्षी ७५ लाख रुपयांचे अनुदान, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांची घोषणा

पुण्यातील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या प्रस्तावित अध्यासनाला ७५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. वीरेंद्र…

“… तर पोलीस चौकीसमोरच हनुमान चालीसा लावणार”, पुण्यात मनसेचा इशारा

मशिदीवरील भोंगे हटवले नाहीत, तर पोलीस चौकीसमोरच हनुमान चालीसा म्हणण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिला आहे.

man-arrested-1
पुणे : कोंढावा पोलिसांकडून मोटार चोरट्याला अटक, चौकशीत मोटार चोरीसह आणखी चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघड

पुण्यात साळुंखे विहार रस्ता परिसरातून मोटार चोरुन पसार झालेल्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी पकडले.

thief-story-crime-news
पुणे : विवाह समारंभात फोटो काढायला मंचावर गेल्यावर चोरट्यानं साधला डाव; वधू पक्षाकडील साडेपाच लाखांची रोकड लंपास

पुण्यात विवाह समारंभातून वधू पक्षाकडील साडेपाच लाख रुपयांची रोकड, दागिने असा ऐवज ठेवलेली पिशवी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली.

ANREDNRA MODI
स्वदेशी वस्तूंच्या वापराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जोरदार पुरस्कार, जीतो कनेक्ट आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जीतो) पुणे शाखेच्या वतीने आयोजित ‘जीतो कनेक्ट २०२२’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी दूरभाष…

‘देशात येत्या २ वर्षात वीजेवर चालणाऱ्या वाहनांची संख्या ३ कोटींपर्यंत जाईल’- नितीन गडकरी

गेल्या काही दिवसांत विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या खपात तब्बल १३०० टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात सध्या १२ लाख विजेवर चालणारी वाहनं…

death
पुणे : बाह्यवळण मार्गावर ट्रकवर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू, दुचाकीवरील दोघे जखमी

मुंबई-पुणे बंगळुरू बाह्यवळण मार्गावर ट्रकवर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

लेटर बॉम्ब: IPS कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली? पोलीस दलात खळबळ उडवणारे पत्र व्हायरल

हे पत्र पोलीस दलातील अधिकाऱ्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलंय.

संबंधित बातम्या