Video : पिंपरीत मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याच्या गाडीची तोडफोड, राज ठाकरे पुण्यात असतानाच घडला प्रकार!

पिंपरीत मनसेच्या महिला उपाध्यक्ष अनिता पांचाळ यांच्या वाहनांची अज्ञात तिघांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.

VIDEO: “साहेब आमच्या मुलाचं नाव ठेवा”, पुण्यात जोडप्याच्या आग्रहानंतर राज ठाकरे म्हणाले…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज (१६ डिसेंबर) ते पुण्यातील केसरी वाडा येथे कार्यकर्त्यांची बैठक…

पुणे : मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी थेट दागिन्यांच्या दुकानात चोरी, हडपसरमध्ये २ भावी डॉक्टर गजाआड

पुणे शहरात हडपसर आणि कोथरूडमधील ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याच्या अंगठ्या चोरी करणार्‍या दोघांना जेरबंद करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे.

गँस टँकरमधून दररोज २०-२५ सिलेंडर गॅस लंपास, काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या तिघांना बेड्या, १ कोटींचा मुद्देमाल जप्त

पुण्याच्या चाकण परिसरात गॅस टँकरमधून गॅसची चोरी करणाऱ्या तिघांना सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या. यात गॅस टँकरचे वाहन चालक देखील…

धक्कादायक, पुण्यात SRPF परीक्षेसाठी भावाच्या नावावर बसून ब्लू टूथद्वारे कॉपी, हडपसर पोलिसांकडून आरोपीला अटक

राज्यात आरोग्य विभाग आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील एस.एम.जोशी महाविद्यालयात रविवारी (१२ डिसेंबर) झालेल्या SRPF परीक्षेतही गैरप्रकार…

“… म्हणून पुणे महापौरांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल”, झोपडपट्टीवासीयांचे मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर एरंडवनमधील भीमनगरच्या झोपडपट्टीवासीयांनी गंभीर आरोप केले आहेत.

nawab-malik
“वफ्फ बोर्ड घोटाळ्यात भाजपाचा नेता, पुढील आठवड्यात…”, नवाब मलिक यांचा किरीट सोमय्या यांना इशारा

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुण्यातील वफ्फ बोर्ड घोटाळ्यावरून सक्तवसुली संचलनालयावर (ED) तोफ डागलीय.

“माझेही विरोधकांशी चांगले संबंध, पण…”, अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार टोलेबाजी

आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका राष्ट्रवादी शिवसनेसोबत लढणार की नाही याबाबत अजित पवार यांनी आज (१० डिसेंबर) मोठं विधान केलं आहे.

“मला इथली अंडी पिल्लं माहिती आहे, त्यामुळे…”, अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये चौफेर फटकेबाजी

आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका या शिवसनेसोबत लढण्यास अनुकूल असल्याचं अजित पवार यांनी आज (१० डिसेंबर) स्पष्ट केले.

Ajit Pawar
“…तर दुसरा डोस न घेणार्‍यांवर कारवाईचा निर्णय”, बारामती, इंदापूर, दौंडकरांचा उल्लेख करत अजित पवारांचा इशारा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी करोनाच्या दुसऱ्या डोसवरून पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यातील नागरिकांना इशारा…

“मुलांना नीट जेवण देत नाही, सांभाळत नाही”, पुण्यात पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू

पुण्यात पतीने पत्नीला तू मुलांचा सांभाळ नीट करीत नाहीस, वेळेवर खाऊ घालत नाहीस असा आरोप करत जबर मारहाण केली.

पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे ६ रुग्ण आढळल्यानं निर्बंध लादणार का? आयुक्त राजेश पाटील म्हणाले…

पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे ६ रुग्ण आढळल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन केलं आहे.

संबंधित बातम्या