bjp protest against load shedding
वीज भारनियमनच्या निषेधार्थ पुण्यात भाजपाच हात पंखा आंदोलन

कोळसा टंचाई आणि खाजगी वीज कंपन्यानी पुवठय़ात कपात केल्यामुळे राज्यात सुमारे २३०० ते २५०० मेगावॉट विजेची तूट निर्माण झाली

“गरज पडली तर दिल्लीत कोणालाही टक्कर देण्याची…”, अजित पवार यांचा इशारा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही लोक समाजात दंगली निर्माण करत असल्याचा गंभीर केला.

…तर समाजाच्या गाड्याला खीळ बसेल : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कोणतंही काम लहान मोठं नसतं, असं मत व्यक्त केलं.

Mobile Towers
नाद करा पण यांचा कुठे… पुणेकर चोरांनी मोबाइल नाही संपूर्ण मोबाइल टॉवरच चोरले; कंपनीला २० लाखांचा फटका

न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करुन चौकशीचे आदेश नुकतेच दिले.

Pune Bus
पुणेकरांचे हाल : प्रवाशांच्या लांबच लांब रांगा, पीएमपीच्या ७०० बस गाड्या आज रस्त्यावर उतरल्याच नाहीत; कारण…

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीच्या प्रतिदिन १ हजार ५०० गाड्या धावतात.

Krishna Prakash
कृष्ण प्रकाश परदेशात असतानाच त्यांची पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदावरुन बदली; अनेकांच्या भुवया उंचावल्या

साडेतीन वर्षात पिंपरी-चिंचवडला चौथे पोलीस आयुक्त मिळाले आहेत.

Crime Pune
पुणे : कॉर्परेट कंपनीत चहा, कॉफीचं सामान पोहचवणाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्यांना दोघांना सापळा रचून अटक

तू स्वत: चहा, कॉफी मटेरियलचे बॉक्स नेऊन ठेवले तरी मला प्रत्येक फेरीमागे पाचशे रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देण्यात आली.

damaging vehicles
पुणे : वस्तीचा दादा असल्याचे सांगत सहा वाहनांची तोडफोड; पाच दुचाकी, एका चारचाकी फोडली

‘मला घाबरून राहायचे, मी या वस्तीचा दादा आहे, आत्ताच तुला संपवून टाकतो’ असे म्हणत केला हल्ला.

sex racket pune
पुणे : स्पाच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय; ‘जस्ट डायल’वरील फोन नंबरच्या आधारे पोलिसांनी केला पर्दाफाश

मसाजसह एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली जादा रक्कम आकारुन वेश्या व्यवसाय करीत असल्याची खात्री झाल्यानंतर कारवाई

hatti talav Pune
पुणे : विद्यापीठातील ब्रिटिशकालीन हत्ती तलावाचे पुनरुज्जीवन; पाणी साठवण क्षमतेमध्ये साठ लाख लीटरपर्यंत वाढ

पुनरुज्जीवनानंतर तलावात कासव, विविध पक्ष्यांचा वावर वाढल्याचे डॉ. ठाकूर यांनी नमूद केले. 

pune bridge
बापरे! पुणे विभागातील २३ उड्डाणपूल कमकुवत

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळण्याची दुर्घटना तीन ऑगस्ट २०१६ मध्ये घडली होती. तेव्हापासून राज्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या