rickshaw pune
पुण्यात रिक्षा चालकाकडून महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग

रिक्षा चालकाने महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पसार झालेल्या रिक्षा चालकाचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत…

टीईटी गैरव्यवहार प्रकरणात आणखी दोघे अटकेत, आरोपींकडून अपात्रांची यादी दलालांकडे

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) प्रकरणात सायबर गुन्हे शाखेने दोघांना अटक केली.

MNS Pune
पुण्यातील मनसे शहराध्यक्षांचा राज यांना घरचा आहेर; भोंगे लावण्यास नकार देत म्हणाले, “राजसाहेबांचं भाषण कळलंच नाही, आम्ही…”

मशीदीसमोर हनुमान चालीसा म्हणणारे भोंगे लावण्यास मनसेच्या पुण्यातील नेत्यांनी स्पष्टपणे नकार दिलाय.

पुण्यातील वानवडीत भरधाव दुचाकी खांबावर आदळून अल्पवयीन मुलाचा मृत्यू, सहप्रवासी तरुण गंभीर जखमी

पुण्यातील वानवडी परिसरात भरधाव दुचाकी वीजेच्या खांबावर आदळून दुचाकीस्वार अल्पवयीन मुलगा मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली.

“गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदारांना संधी मिळाली, पण त्यांच्याकडून…”, धनंजय मुंडे यांचा नाव न घेता पंकजा मुंडे यांना टोला

सामाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता ऊस तोड कामगार मंडळावरून टोला लगावला.

सगळेच पैसे घेऊन कोणी वर जाणार नाही, काळाचं आणि नियतीचं बोलावणं… : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना थेट इशारा दिला आहे. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

बलात्कार पीडित मुलगी फितूर होऊनही आरोपीस २० वर्ष सक्तमजुरी

आरोपीने केवळ शिक्षा होऊ नये म्हणून मुलीशी विवाह केला. असे प्रकार रोखण्यासाठी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, असा युक्तीवाद…

धक्कादायक! औरंगाबादनंतर आता पुण्यातही कुरिअरने मागविल्या तलवारी, दोन्ही घटनांमध्ये एक धागा समान

पुण्याच्या मार्केटमधील कुरिअर ऑफिसमध्ये चक्क दोन तलवारी आढळून आल्या. यामुळे एकच खळबळ उडाली.

आता पुढील नंबर अनिल परब यांचा असून त्यांनी लवकर बॅग भरावी : किरीट सोमय्या

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी तुरुंगात जाण्याचा पुढील क्रमांक अनिल परब यांचा असल्याचं म्हणत त्यांनी लवकर बॅग भरावी, असा खोचक…

संबंधित बातम्या