scorecardresearch

Kondava Road
भूसंपादन रखडले, डांबरीकरणाला प्रारंभ; कात्रज कोंढवा रस्त्याच्या प्रश्नावर तात्पुरता उपाय

पावणेचार किलोमीटर लांब आणि ८४ मीटर रुंद बाह्यवळण मार्गासाठी सुमारे १५० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती

Kevalsingh Dhilla
पंजाब: अब्जाधीश उद्योगपती केवलसिंग धिल्लन लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात

भाजपामध्ये प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना संगरूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Shirur court
कौटुंबिक वादातून माजी सैनिकाचा पत्नी, सासूवर गोळीबार – पत्नीचा मृत्यू; शिरुरमधील पाटबंधारे कार्यालयाच्या आवारातील घटना

कौटुंबिक वादातून माजी सैनिकाने पत्नी आणि सासूवर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी सकाळी शिरुरमधील पाटबंधारे विभागाच्या आवारात घडली.

Santosh Jadhav
Moosewala Murder Case: “त्याने हत्या केली असेल तर…”; पुण्यातील शार्प शूटर संतोष जाधवच्या आईचं भावनिक आवाहन

सिद्धू मुसेवाला आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीमध्ये दोन मित्रांसहीत प्रवास करत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला

Pune MLA Morning Walk
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांची जुळवाजुळव सुरु असतानाच पुण्यात BJP, NCP आमदारांचा एकत्र मॉर्निंग वॉक

मंगळवारी सकाळी पुण्यातील तळजाई टेकडीवरील आल्हाददायक वातावरणात हास्यविनोद करण्यात रंगले आमदार

khadakwasla traffic
बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी खडकवासला धरण चौपाटी परिसरात वाहनतळ

खडकवासला गाव परिसरात वेल्हा तालुक्यातील ४० ते ४५ आणि हवेली पोलीस ठाण्याअंतर्गत १२ लहान मोठी गावे आहेत.

तीन महिन्यांपासून वेतन नाही मिळालं; पुण्यात सुरक्षा रक्षकाचं टोकाचं पाऊल

तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने महापालिकेत कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

moose wala pune connection
पुणे : बलात्कार, हत्येचा प्रयत्न अन्…; मुसेवाला हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मंचरच्या संतोष जाधवचा क्राइम रेकॉर्ड

मुसेवालांवर गोळ्या झाडणाऱ्या आठ जणांपैकी दोघे जण पुण्याचे असल्याच्या वृत्तावर पोलिसांनी शिक्कामोर्तब केलंय.

nitin gadkari baba kalyani
12 Photos
Photos:’…त्यासाठी किमान १०० बाबा कल्याणी निर्माण झाले पाहिजेत’, गडकरींचे गौरवोद्गार; पुण्याची ओळख बदलणार असंही म्हणाले

“जगभरात हजारो कोटी रुपयांची उत्पादने निर्यात करणारे बाबा कल्याणी हे खऱ्या अर्थाने आर्थिक राष्ट्रवादाचे प्रतीक आहेत.”

Vasant More
वसंत मोरे यांची नाराजी कायम, मनसे खंदा नेता गमावणार का ?

मोरे यांची नाराजी अद्यापही कायम असून या संघर्षामुळे राज ठाकरे आपला एक खंदा समर्थक आणि मनसे पुण्यातील एक खंदा नेता…

auto rickshaw
पुण्यात रिक्षाचालकाकडून १७ वर्षीय मुलीचा विनयभंग; रिक्षाचालकाने घेतला मुलीच्या गळ्याचा चावा घेतला

रस्त्यावर अंधारात रिक्षा चालकाने रिक्षा थांबविली. रिक्षा चालकाने अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला.

संबंधित बातम्या