Page 4 of पंजाब कॉंग्रेस News

मोदींच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे

जाणून घ्या नेमकं कधी आणि काय केलं होतं मोदींनी, जे सुरक्षा व्यवस्थेच्या नियमांच्या विरोधात होतं

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा पंजाबमध्ये अडकून पडल्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

या घटनेवरून भाजपा आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार सुरू केलेला आहे.

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

“पंतप्रधानांना यायचं होतं तर तासाभर आधी समजलं असतं का?” असा सवालही केला आहे.

“हा सगळा स्टंट असल्याचं दिसत आहे”, असंही म्हणाले आहेत.

पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात घडलेल्या प्रकारावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा तब्बल १५ ते २० मिनिटांपर्यंत एका फ्लायओव्हरवर अडकून राहिला होता. त्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे.

पोलिसांविषयी पंजाबच्या कपूरथलामध्ये एका जाहीर सभेत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंना एका पोलीस अधिकाऱ्यानेच सुनावले आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांची काँग्रेस निवडणूक समितीवर नियुक्ती केल्यासंदर्भात काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात पुन्हा एकदा टीका करताना उपोषणाचा इशारा दिला आहे.