todays samna editorial targets modi punjab visit
“पंतप्रधान मोदी इतके अस्वस्थ कधीच पाहिले नाहीत”, पंजाबमधील प्रकारावरून शिवसेनेचा खोचक टोला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान घडलेल्या प्रकारावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या फिरोजपूर दौऱ्याच्या दोन दिवस अगोदरच सुरक्षा यंत्रणांनी पंजाब पोलिसांना दिला होता ‘अलर्ट’

मोदींच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे

… अन् त्यावेळी पंतप्रधान मोदींनी आणली होती स्वत:चीच सुरक्षा धोक्यात!

जाणून घ्या नेमकं कधी आणि काय केलं होतं मोदींनी, जे सुरक्षा व्यवस्थेच्या नियमांच्या विरोधात होतं

sanjay raut on pm narendra modi stuck in punjab
“याच त्रुटींमुळे देशानं दोन पंतप्रधान गमावले”, पंजाबमधील प्रकारावर संजय राऊतांची स्पष्ट केली शिवसेनेची भूमिका!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा पंजाबमध्ये अडकून पडल्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

PM modi security breach : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा, म्हणाल्या…

या घटनेवरून भाजपा आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार सुरू केलेला आहे.

“दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर बसून होते, आता पंतप्रधानांना फक्त १५ मिनिटं थांबावं लागलं तर…”

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

“… आम्हाला वाटलं ते आम्हाला फसवत आहेत” ; पंजाबच्या घटनेवर शेतकरी नेते सुरजित सिंग यांचं मोठं विधान

“पंतप्रधानांना यायचं होतं तर तासाभर आधी समजलं असतं का?” असा सवालही केला आहे.

charanjit singh channi on pm narendra modi punjab visit
“पंतप्रधान मोदींच्या जीवाला कोणताही धोका नव्हता”; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं यावर केला खुलासा!

पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात घडलेल्या प्रकारावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे.

charanjit singh channi on pm narendra modi punjab visit stuck
मोदींच्या सुरक्षेत त्रुटी? पंजाब सरकारचं भाजपाला प्रत्युत्तर; मुख्यमंत्री चन्नी म्हणाले…!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा तब्बल १५ ते २० मिनिटांपर्यंत एका फ्लायओव्हरवर अडकून राहिला होता. त्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे.

congress-workers-reaction-on-navjot-singh-sidhu-resignation-gst-97
“पोलीस नसतील, तर साधा रिक्षावालाही…”, नवजोत सिंग सिद्धूंच्या ‘त्या’ आक्षेपार्ह विधानावर भडकले डीएसपी!

पोलिसांविषयी पंजाबच्या कपूरथलामध्ये एका जाहीर सभेत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंना एका पोलीस अधिकाऱ्यानेच सुनावले आहे.

amrinder singh in charanjeet singh channi navjyot singh sidhu
“आता मुख्यमंत्री चन्नी हे फक्त नाईट वॉचमन…”, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा काँग्रेसवर खोचक शब्दांत निशाणा!

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांची काँग्रेस निवडणूक समितीवर नियुक्ती केल्यासंदर्भात काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या