नवज्योतसिंग सिद्धूंनी पुन्हा दिला उपोषणाचा इशारा, आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात थोपटले दंड! नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात पुन्हा एकदा टीका करताना उपोषणाचा इशारा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 25, 2021 19:10 IST
नवजोतसिंग सिद्धूंचा अल्टिमेटम आणि महाधिवक्त्यांचं टीकास्त्र; पंजाबमध्ये राजकीय महानाट्याचा दुसरा अंक सुरू! पंजाबचे महाधिवक्ता एपीएस देओल यांनी नवजोतसिंग सिद्धू यांच्यावर राजकारण करत असल्याची टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 6, 2021 17:51 IST
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नव्या पक्षाचं नाव जाहीर; काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर केली घोषणा! कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून आपल्या नव्या पक्षाच्या नावाची घोषणा देखील केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 2, 2021 20:05 IST
“८०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणतात, आता भाजपाकडून…”, हरसिमरत कौर बादल यांनी साधला निशाणा! हरसिमरत कौर बादल यांची कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर शेतकरी आंदोलकांच्या मुद्द्यावरून टीका. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2021 19:46 IST
“पक्षाला माझा अपमान करायचा नव्हता तर मग…”, अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बोलून दाखवली मनातली खदखद! पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवजोत सिंग सिद्धू यांच्यावरून पुन्हा एकदा काँग्रेस पक्षनेतृत्वाला लक्ष्य केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 1, 2021 18:43 IST
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परनीत कौर पक्ष न सोडण्यावर ठाम; म्हणाल्या, “मी काँग्रेस…”! कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि काँग्रेस खासदार परनीत कौर यांनी पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 1, 2021 08:57 IST
“काँग्रेस पक्ष आजारी आहे, त्यासाठी…”, शिवसेनेनं मांडली भूमिका, दिला ‘हा’ सल्ला! पंजाब काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन शिवसेनेनं काँग्रेसला देशपातळीवर सुधारणा घडवण्यासाठी सल्ला दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 1, 2021 08:22 IST
“ नवज्योतसिंग सिद्धू निवडणूक लढवणार असेल तर, मी… ” ; कॅप्टन अमरिंदरसिंग यांचं मोठं विधान! जाणून घ्या माध्यमांसमोर नेमकं काय म्हणाले आहेत. ; दिल्लीत अजित डोवाल यांची देखील घेतली आहे भेट By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 30, 2021 20:28 IST
“मी पंजाबचा माजी मुख्यमंत्री नाही, कृपया…”, भारताचा गोलकीपर वैतागला! ट्वीटरवर केली कळकळीची विनंती पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात राजकीय कलह सुरू झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 30, 2021 16:22 IST
कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपात प्रवेश करणार?; दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची घेतली भेट गेल्या काही दिवसात पंजाबमधील राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर अमरिंदर सिंग अमित शाह यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 29, 2021 21:15 IST
“हा विरोधाभास आहे, जे यांना खास वाटायचे, ते सोडून गेले आणि…” कपिल सिब्बल यांनी काँग्रेस नेतृत्वाला सुनावलं! पंजाब काँग्रेसमध्ये घडत असलेल्या राजकीय कलहाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षनेतृत्वाचे कान टोचले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 29, 2021 17:39 IST
“पंजाबमधील घडामोडींमुळे पाकिस्तान खूश”; सिद्धू यांचं नाव न घेता मनिष तिवारींची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मनिष तिवारी यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांची कौतुक करत सध्याच्या राजकारणावरून नवज्योत सिंग सिद्धूवर अप्रत्यक्षरित्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 29, 2021 14:52 IST
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
भारतीयत्वाचा धागा जुळल्याने सहजीवन आनंदी; ‘मनमोकळा संवादमराठीचा अमराठी संसार’ परिसंवादात मान्यवरांचा सूर