Page 3 of पंजाब निवडणुका News
मागील दोन वर्षांमध्ये एकूण १० राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या असून पश्चिम बंगाल सारख्या मोठ्या राज्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही
उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकींच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओची चर्चा
पंजाबमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर आजचे निकाल काँग्रेससाठी महत्त्वाचे ठरणार आहेत!
Assembly Election 2022 Results : गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणूक निकालांचे लाईव्ह अपडेट्स
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या आघाडीने मोठे आव्हान उभे करूनही भाजपा सत्ता राखेल, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आह़े
पंजाबमध्ये मोठा बदल होणार असून पहिल्यांदाच ‘आप’ प्रचंड बहुमताने सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अधिकाऱ्यांनी सोनू सूदची गाडी जप्त केली आणि त्याला दुसऱ्या वाहनातून घरी पाठवले आणि त्याला घरीच थांबण्याची सूचना केली.
अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष करत असलेले आरोप किती खरे आहेत, वाचा सविस्तर..
“कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले होते, माझं त्यांच्यासोबत काँट्रॅक्ट आहे”, राहुल गांधींचा दावा
पंजाबमध्ये क्वचितच असे गाव असेल, जिथे उत्तर प्रदेश व बिहारमधून आलेले आमचे बांधव कठोर परिश्रम करत नसतील.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी युपी, बिहारच्या भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका वक्तव्य केल्याने गदारोळ