Page 5 of पंजाब निवडणुका News

charanjit singh channi punjab cm
Punjab Polls: मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याला अवैध वाळू उत्खनन प्रकरणात अटक; निवडणुकांच्या तोंडावर ED ची कारवाई

१० कोटींहून अधिक रोख रक्कम, वाळू खाण व्यवसायासंदर्भातली कागदपत्रं, मालमत्ता व्यवहार, २१ लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आलं आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांना मंत्रिपदासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची ‘मध्यस्थी’ ; पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमिरदरसिंग यांचा धक्कादायक दावा

२०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अमिरदर सिंग यांनी सिद्धू यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती