पंजाब किंग्स News

पंजाब किंग्स (Punjab Kings) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील एक संघ आहे. मोहालीमधील पीसीए स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि करण पॉल यांच्याकडे पंजाब किंग्स संघाची मालकी आहे. २००८ च्या ऑक्शन्समध्ये संघाच्या व्यवस्थापकांनी युवराज सिंह या प्रतिभावान खेळाडूवर बोली लावत त्याला संघात घेतले होते. पहिल्या हंगामामध्ये संघाने चांगली कामगिरी केली होती. परंतु पुढील हंगामांमध्ये पंजाबला अपेक्षित यश मिळाले नाही. या संघाला एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. २०१४ नंतर पंजाब किंग्स एकदाही प्लेऑफ्समध्ये पोहचू शकले नाही आहेत.


युवराज सिंहपासून ते मयंक अग्रवालपर्यंत या संघाचे कर्णधार तब्बल १३ वेळा बदलले आहेत. २०२३ च्या टाटा आयपीएलमध्ये शिखर धवनकडे पंजाब संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.


Read More
IPL Auction 2025 Who is Priyansh Arya Delhi batter sold for Rs 3 8 crore to Punjab Kings
IPL Auction 2025: कोण आहे प्रियांश आर्य? ३० लाख मूळ किंमत असलेल्या खेळाडूसाठी लागली ३ कोटींची बोली

Who is Priyansh Arya: आयपीएल महालिलावात भारताचा अनकॅप्ड खेळाडू प्रियांश आर्या याच्यावर ३ कोटींची बोली लावण्यात आली. पण खेळाडू नेमका…

Yuzvendra chahal most expensive Indian spinner in history of the IPL Sold for 18 Crore
Yuzvendra Chahal IPL Auction: युझवेंद्र चहलच्या फिरकीची पंजाबला भुरळ; लिलावात प्रचंड बोली लागणारा पहिलाच भारतीय फिरकीपटू

Yuzvendra Chahal IPL Auction: IPL च्या सर्वात यशस्वी गोलंदाजाने IPL 2025 च्या मेगा लिलावात बक्कळ पैसा कमावला आहे. या अनुभवी…

shashank singh retained by punjab kings
IPL 2025 Retention: पंजाबला ‘शशांक’ पावला- चुकून खरेदी, संधीचं सोनं आणि थेट रिटेन

Punjab Kings retain Shashank Singh: लिलावात चुकून खरेदी झालेला शशांक सिंग पंजाब किंग्जच्या मोजक्या रिटेन खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झाला आहे.

IPL 2025 PBKS Retention Team Players List
PBKS IPL 2025 Retention: पंजाब किंग्ज संघाचा होणार कायापालट, लिलावात चुकून घेतलेल्या खेळाडूसह फक्त एकाला केलं रिटेन

IPL 2025 Retention PBKS Team Players : आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी पंजाब किंग्स चा संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन आणि रिलीज…

Saint Lucia Kings Champion of CPL 2024
Saint Lucia Kings : प्रीती झिंटाच्या संघाने CPL 2024 मध्ये पटकावले पहिले जेतेपद, इम्रान ताहिरच्या संघाला चारली पराभवाची धूळ

Saint Lucia Kings Champion in CPL 2024 : सेंट लुसिया किंग्सने सीपीएल २०२४ ची चॅम्पियन ठरली आहे. गयाना ॲमेझॉन वॉरियर्स…

PBKS Co owner dispute between punjab kings owners
Preity Zinta : पंजाब किंग्जच्या संघमालकांमधील वाद चव्हाट्यावर, प्रीती झिंटाने उच्च न्यायालयात घेतली धाव; नेमकं काय आहे प्रकरण?

IPL Franchise Punjab Kings Co-Owners : आयपीएल फ्रेंचायझी पंजाब किंग्ज (पीबीकेएस) च्या मालकांमध्ये शेअर्सबाबत वाद झाला आहे. सहमालक प्रीती झिंटाने…

Abhishek Sharma smashed Virat Kohli's record of most sixes in single season
SRH vs PBKS : अभिषेक शर्माने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय प्रीमियम स्टोरी

Abhishek Sharma : आयपीएल २०२४ च्या ६९ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा ४ गडी राखून पराभव केला. या विजयाचा…

Sunrisers Hyderabad reach top 2 point table
SRH vs PBKS : हैदराबादचा ४ विकेट्सनी दणदणीत विजय, पंजाबच्या पराभवाने राजस्थानची वाढली डोकेदुखी

IPL 2024 Updates : आयपीएल २०२४ मधील ६९ सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाबवर ४ गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर सनरायझर्स…

Jitesh Sharma Punjab Kings New Captain for SRH against match
SRH vs PBKS : पंजाब किंग्सचा नवा कर्णधार नियुक्त, शिखर-सॅमनंतर आता विदर्भाचा ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व

Punjab Kings New Captain : आयपीएल २०२४ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या पंजाब किंग्ज संघाला शेवटच्या लीग सामन्यापूर्वी नवा कर्णधार…

Riyan Parag complete 500 runs in IPL 2024
RR vs PBKS : २२ वर्षीय रियान परागचा मोठा पराक्रम! मिचेल मार्श आणि सूर्यकुमार यादवच्या खास क्लबमध्ये झाला सामील

Riyan Parag Record : राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज रियान परागसाठी हा हंगाम खूप खास राहिला आहे. या हंगाम रियान परागच्या…

Sanju Statement on RR Defeat to PBKS
IPL 2024: ‘आम्ही तिथेच सामना गमावला…’, संजू सॅमसनने कोणावर फोडले RR च्या सलग चौथ्या पराभवाचे खापर?

RR vs PBKS Highlights: राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२४ मध्ये सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवानंतर बोलताना संजू…