Page 19 of पंजाब किंग्स News

Jonty Rhodes and Sachin Tendulkar
‘गॉड ऑफ क्रिकेट’ची जादू कायम! भर मैदानात पंजाबच्या कोचने सचिनचे धरले पाय, पाहा नेमकं काय घडलं?

पंजाब किंग्जने मुंबईसमोर १९८ धावांचा डोंगर उभा केला होता. विजयासाठी १९९ धावांचा पठलाग करताना मुंबईच्या रोहित शर्माने चांगली सुरुवात केली.

liam livingstone
तो फलंदाजी करताना तळपला अन् गोलंदाजीतही चमकला, लिव्हिंगस्टोनने ब्राव्होला ‘असं’ केलं बाद

फलंदाजीमध्येही लिव्हिंगस्टोने मोठी कामगिरी केली. त्याने ३२ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या.

ARYAN KHAN AND SUHANA KHAN AND ANANYA PANDEY
कोलकाता vs पंजाब सामन्यादरम्यान झळकले स्टारकिड्स; सुहाना, आर्यन खानसोबत दिसली अनन्या पांडे

आजच्या सामन्यादरम्यान आर्यन खान सुहाना खान तसेच चंकी पांडेची मुलगी कोलकाताला चीअर करण्यासाठी आले होते.

KKR VS PBKS
कोलकाताचा सहा गडी राखून दणदणीत विजय, पंजाबवर मात केली अन् आंद्रे रसेल, उमेश यादव ठरले ‘किंग’

पंजाबने दिलेले १३८ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही.