पंजाब किंग्स Photos

पंजाब किंग्स (Punjab Kings) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील एक संघ आहे. मोहालीमधील पीसीए स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि करण पॉल यांच्याकडे पंजाब किंग्स संघाची मालकी आहे. २००८ च्या ऑक्शन्समध्ये संघाच्या व्यवस्थापकांनी युवराज सिंह या प्रतिभावान खेळाडूवर बोली लावत त्याला संघात घेतले होते. पहिल्या हंगामामध्ये संघाने चांगली कामगिरी केली होती. परंतु पुढील हंगामांमध्ये पंजाबला अपेक्षित यश मिळाले नाही. या संघाला एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. २०१४ नंतर पंजाब किंग्स एकदाही प्लेऑफ्समध्ये पोहचू शकले नाही आहेत.


युवराज सिंहपासून ते मयंक अग्रवालपर्यंत या संघाचे कर्णधार तब्बल १३ वेळा बदलले आहेत. २०२३ च्या टाटा आयपीएलमध्ये शिखर धवनकडे पंजाब संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.


Read More
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
9 Photos
IPL 2024: एकाच ओव्हरमध्ये २ विकेट अन् परपल कॅपच्या शर्यतीत मोठी झेप, अर्शदीपने आयपीएलमध्ये गाठला १५० विकेट्सचा आकडा

IPL 2024 Arshdeep Singh: आयपीएलमधील पंजाब किंग्सचा जबरदस्त गोलंदाज अर्शदीप सिंगने हैदराबादविरूद्धच्या सामन्याच ४ विकेट्स घेतल्या. यासह त्याने परपल कॅपच्या…

ipl 2023 PBKS vs RCB photos
11 Photos
IE-आयपीएल 2023: विराट-सिराजची जबरदस्त कामगिरी! बंगळुरूचा पंजाबवर २४ धावांनी शानदार विजय

IPL 2023: आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पंजाबच्या चार फलंदाजांना बाद करून आरसीबीला विजयाच्या दिशेनं नेलं. त्यामुळे पंजाबचा अख्खा संघ…

ताज्या बातम्या