Associate Sponsors
SBI

Page 16 of पंजाब News

amritpal singh arrest in rode cm bhagwant mann
मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना फोन ते गावात घुसलेले पोलीस; अमृतपाल सिंगला अटक झाली, त्या रात्री नेमकं काय घडलं?

अमृतपाल सिंगला ज्या दिवशी सकाळी अटक झाली, त्याच्या आदल्या रात्री मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घरी एक फोन गेला…!

AMRITPAL SINGH
भिंद्रनवालेचे अनुकरण करण्याचा प्रयत्न, वडिलांचा व्यवसाय सोडून भारतात आला; जाणून घ्या अमृतपालसिंगचा पंजाबमधील उदय आणि अस्त!

नोव्हेंबर २०२२ मध्ये अमृतपाल सिंगने अकाल तख्त येथून खालसा वाहीरची (एका प्रकारची पदयात्रा) सुरुवात केली.

Why Amritpal Singh Arrested In Punjab Was Sent To Assam Jail
पंजाबमध्ये अटक झालेल्या अमृतपालला आसामच्या तुरुंगात का नेले? जाणून घ्या, डिब्रुगड कारागृहाला इतकं महत्त्व का?

Amritpal Singh : १९ मार्चपासून खलिस्तानी समर्थकांची धरपकड सुरू आहे. अमृतपालच्या चार समर्थकांना अटक केल्यानंतर त्यांना याच आसामच्या डिब्रुगड कारागृहात…

amritpal singh arrested
पंजाब पोलिसांनी अटक केलेला अमृतपालसिंग कोण आहे? वेगळ्या खलिस्तानचा आहे समर्थक, भिंद्रनवालेसारखं दिसण्यासाठी केली सर्जरी; जाणून घ्या…

खलिस्तान समर्थक आणि ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

UP GANGSTER MUKHTAR ANSARI
५ वेळा आमदार अन् ६० पेक्षा अधिक गुन्हे, उत्तर प्रदेशमधील गँगस्टर-राजकारणी मुख्तार अन्सारींची पंजाबमध्ये चर्चा; नेमकं कारण काय?

मुख्तार अन्सारी सध्या उत्तर प्रदेशमधील रोपर येथील तुरुंगात आहेत. या तुरुंगात अन्सारी यांना एखाद्या फार महत्त्वाच्या व्यक्तीसारखी वागणूक दिली जात…

After Amritpal Singh arrest uncle says Dilemma has ended we can now begin legal fight
“संकट संपलं, आता कायदेशीर लढाई…”, अमृतपालच्या अटकेनंतर कुटुंबियांनी जाहीर केली भूमिका

काहीच दिवसांपूर्वी अमृतपालची बायको किरणदीप कौर हिला विमानतळावरून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतरस लागलीच तीन दिवसांनी पोलिसांनी अमृतपालला अटक करण्यात…

Bhindranwale amritpal singh
जर्नेलसिंग भिंद्रनवालेशी तुलना ते दुबईतील वास्तव, आत्मसमर्पण केलेला अमृतपाल सिंग कोण आहे? पोलीस त्याचा शोध का घेत होते?

गेल्या एक ते दीड महिन्यांच्या कालावधीपासून पंजाब पोलीस अमृतपाल सिंगचा शोध घेत होते.

viral video This Is Punjab Not India Woman With Tricolour Painted on Face Denied Entry To Golden Temple sgk 96
Viral Video : “हा पंजाब आहे, भारत नाही!” चेहऱ्यावरील ‘तिरंग्या’मुळे तरुणीला सुवर्ण मंदिरात प्रवेश नाकारला

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच तुफान व्हायरल झाला आहे. अनेक सोशल मीडिया पेजवरून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

bathinda firing Army eyewitness arrested for murder of 4 jawans at Bathinda Military Station
Bathinda Firing : ‘प्रत्यक्षदर्शी’नेच केला गोळीबार, सहकाऱ्यांच्या हत्येमागचं कारणही सांगितलं; आरोपी पोलिसांच्या अटकेत

Bathinda Firing : धक्कादायक म्हणजे पकडलेल्या आरोपीने आधी स्वतःची ओळख प्रत्यक्षदर्शी अशी केली होती. सखोल तपासणीनंतर त्यानेच गोळीबार केल्याचे निष्पन्न…