Associate Sponsors
SBI

Page 19 of पंजाब News

Amarinder Singh Amit Shah and JP Nadda ani
भाजपाचे ‘मिशन पंजाब’; व्यसनमुक्ती यात्रा आणि मोदी-शहांच्या दौऱ्यामुळे आप सरकार दबावाखाली

BJP lays out a Punjab plan: भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाब राज्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

moosewala
सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपींमध्ये कारागृहात हाणामारी, दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील दोन आरोपींचा तरनतारन येथील गोइंदवाल साहिब कारागृहात खून करण्यात आला आहे.

Karnail Singh panjoli
शिरोमणी अकाली दलने कर्नेलसिंग पंजोलींना दाखवला बाहेरचा रस्ता; पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोपाखाली सहा वर्षांसाठी निलंबित

१३ फेब्रुवारी रोजी शिरोमणी अकाली दलाच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Electronic Vehicle Discount
इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांची चांदी! ‘या’ राज्यात इलेक्ट्रिक वाहनांवर तब्बल ५० हजारांपर्यंतची सूट!

Discount on Electronic Vehicle इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘या’ राज्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर सूट मिळणार आहे…या विषयी…

Explained, clash, pro-Khalistan, Indian residents, Melbourne
विश्लेषण : मेलबॉर्नमध्ये खलिस्तान समर्थक आणि भारतीय रहिवाशांमध्ये संघर्ष का झाला?

‘भारतामधील पंजाब राज्य हे स्वतंत्र राज्य असावं’ अशी मागणी करणाऱ्या एका समूहाच्या विरोधात मेलबॉर्नमधील काही भारतीय नागरीकांनी आक्षेप घेतल्याने हाणामारीची…

Bhagwant Mann
Union Budget 2023 : “अगोदर प्रजासत्ताक दिनातून पंजाब गायब होतं, आता अर्थसंकल्पातूनही…” मुख्यमंत्री भगवंत मान यांचं विधान!

जाणून घ्या नेमकं काय म्हणाले? केंद्रीय अर्थसंकल्पावर पंजाबावर नाराजी व्यक्त करत दिली आहे प्रतिक्रिया

bhagwant mann
१० महिन्यांत पंजाब सरकारने दिल्या २६ हजार नोकऱ्या, मुख्यमंत्री भगवंत मान यांचा दावा

सरकारची स्थापना झाल्यापासून १० महिन्यांत एकूण २६०७४ नौकऱ्या दिल्या आहेत, असा दावा भगवंत मान यांनी केला आहे.

CONGRESS AND AAP
महिलांना प्रतिमहिना २००० रुपये देऊ, कर्नाटकात काँग्रेसचे आश्वासन; पंजाब, हिमाचलमधील आश्वासनांची काय स्थिती?

काँग्रेसने महिलांना प्रति महिना २ हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

Old Man Wins Rs 5 Crore Lottery In punjab
Video: ८८ व्या वर्षी आजोबांचं नशीब पालटलं, जिंकली ५ कोटींची लॉटरी; म्हणाले “३५ ते ४० वर्षापासून…”

वृद्ध द्वारकादास हे गावातील एका मंदिरात महंत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी लॉटरीचे तिकीट खरेदी केलं होतं

Rahul Gandhi in Punjab
शीख दंगलीवरुन राहुल गांधी पुन्हा टार्गेट; माफीच्या मागणीवर म्हणाले, “निरपराध लोकांचा बळी जाणं…”

भारत जोडो यात्रा पंजाबमधून निघत असताना १९८४ च्या शीख दंगलीचा मुद्दा पुन्हा उसळला आहे. राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी…