Associate Sponsors
SBI

Page 23 of पंजाब News

siddhu musewala
“जवळच्या मित्रांनीच सिद्धूची हत्या केली”, सिद्धू मुसेवालांच्या वडिलांचा आरोप, लवकरच नावं जाहीर करणार

कमी वेळात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्याने सिद्धूची हत्या करण्यात आल्याचा आरोप बलकर सिंग यांनी केला आहे

punjab
Video: पंजाब पोलीस आणि मुसेवाला प्रकरणातील हल्लेखोरांमध्ये अटारी सीमेजवळ चकमक; गावकऱ्यांना घरातच थांबण्याचे निर्देश

पंजाबमधील अमृतसरजवळच्या गावात ही चकमक सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

Mahatma Gandhi statue in Gandhi Park vandalized By mischievous elements at Rama Mandi town in Punjab
पंजाबमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहे.

Singer Daler Mehndi sentences for 2 Years Jail
Daler Mehndi : पंजाबी गायक दलेर मेहेंदींना दोन वर्षांच्या कारवासाची शिक्षा; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

Punjabi Singer Daler Mehndi : दलेर मेहंदी आणि त्यांचा भाऊ शमशेर सिंग यांच्यावर २००३ मध्ये मावनी तस्करी केल्याचा आरोप होता.

Sidhu Moose Wala Murder Case, Punjab Police, Arrest,
सिद्धु मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी अंकित सिरसाला दिल्ली पोलिसांकडून अटक

सिद्धु मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी अंकित सिरसा याच्यासह लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या दोघांना दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने अटक केली आहे. सचिन…

Bhagwant Maan Punjab CM
पंजाब: नॅशनल अचिव्हमेंट सर्वे खरा की खोटा?, सर्वेक्षणातील अव्वल क्रमांक बनावट असल्याचा ‘आप’चा दावा

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या सर्वेक्षणातील राज्याचा अव्वल क्रमांक ‘बनावट’ असल्याचा आरोप केला आहे.

What is in Sidhu Moosewala's new song SYL
विश्लेषण : युट्यूबने काढून टाकलेल्या सिद्धू मुसेवालांच्या नवीन गाण्यात काय होते? प्रीमियम स्टोरी

दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांचे ‘SYL’ गाणे आता भारतात युट्यूबवर उपलब्ध नाही

Punjab Chief Minister Bhagwant Mann
विश्लेषण : पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांंना कौल, पंजाबमध्ये मात्र मुख्यमंत्र्यांनाच धक्का! प्रीमियम स्टोरी

पोटनिवडणुकीचा कौल सर्वसाधारणपणे सत्तारूढ पक्षाच्या बाजूने लागतो. मात्र गेल्या काही वर्षांत मतदारांचे प्राधान्यक्रम बदलले आहेत

Shiromani Akali Dal Simranjit Singh Mann
विश्लेषण : पंजाबमध्ये सिमरनजीत सिंग मान यांचा विजय का ठरू शकतो धोक्याची घंटा? प्रीमियम स्टोरी

संगरुरमधून विजयी झालेले सिमरनजीत हे खलिस्तानवादी असून खलिस्तानवाद्यांना त्यांचा अजूनही पाठिंबा आहे.

painting art in pakistan
विश्लेषण : पाकिस्तामध्ये ट्रकवर झळकले सिद्धू मुसेवाला यांचे पोर्ट्रेट, पाकिस्तानी ट्रक आर्ट काय आहे? जाणून घ्या महत्त्व

पाकिस्तानी ट्रक्सवर अभिनेत्री दिव्या भारती, ऐश्वर्या राय, ममता कुलकर्णी अशा भारतीय व्यक्तींचे पोर्ट्रेट अजूनही काढले जाते

Sidhu Moose Wala murder case Punjab Police
Sidhu Moose Wala Murder: बुलेटप्रूफ गाडी, दोन डझन वाहनांचा ताफा, १०० पोलिसांचा पहारा; गँगस्टर बिष्णोईसाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था

सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पंजाब कोर्टाने गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे