Page 29 of पंजाब News
काँग्रेसचे तरलोचन सूंध यांनी प्रस्तावित केलेली सुधारणाही स्वीकारण्याची विनंती केली.
मनप्रितसिंग बादल यांनी २०११ मध्येच पीपल्स पार्टी ऑफ पंजाब या वेगळ्या पक्षाची स्थापना केली होती
अनेकदा सरकारकडून जवानांना देण्यात येणार गणवेश त्यांच्या मापाचे नसतात.
लष्करी वाहने आणि खासगी आस्थापना हे आयसिसच्या दहशतवाद्यांचे लक्ष्य आहे.
काँग्रेस पक्ष फुटीरवाद्यांना पाठिंबा देऊन पंजाबमध्ये तणाव निर्माण करत असल्याचा आरोप शनिवारी पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांनी केला. काही…
मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा अशी मागणी निदर्शकांनी केली.
जेव्हा पंजाब हिंसाचाराने जळत आहे व होता, तेव्हा तेथील सत्ताधारी वेगळ्याच गोष्टीत मश्गूल होते.
पंजाबातील सुमारे पाव शतकाच्या शांततेला नख लावण्याचे जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहेत.
पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांतील हिंसक घडामोडी पाहता ८०च्या दशकातील घटनांची आठवण पुन्हा ताजी होते.
देशाच्या सुरक्षिततेला आव्हान देणाऱया दहशतवादी कारवायांना भारत चोख प्रत्युत्तर देईल, असे विधान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केले.
पुण्यातील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट’च्या (एफटीआयआय) धर्तीवर पंजाबमध्ये स्वायत्त स्वरूपाची चित्रपट प्रशिक्षण संस्था उभारण्याचा पंजाब सरकारचा विचार आहे.
पंजाबमध्ये मुलीचा विनयभंग करून तिला धावत्या बसमधून फेकून दिल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी लोकसभेत दिसले.