पंजाबमध्ये काँग्रेसला भाजपाचा मोठा धक्का? कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीला रवाना; अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आज दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2021 14:11 IST
पंजाबमध्ये मंत्रिमंडळ विस्तार; मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नींसोबत ६ नव्या चेहऱ्यांना संधी! पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. एकूण १५ मंत्र्यांचं नवीन मंत्रिमंडळ असेल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2021 17:42 IST
‘दलित’ असा उल्लेख नको! पंजाबच्या अनुसूचित जाती आयोगाचे निर्देश अनुसूचित जातीच्या कोणत्याही व्यक्तीसाठी ‘दलित’ हा शब्द न वापरण्याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2021 19:30 IST
पंजाब : नव्या मुख्यमंत्र्यांनी सोडलं फर्मान; रोज सकाळी ठीक ९ वाजता…! पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्याही सूचना केल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 21, 2021 19:15 IST
“शेतकऱ्यांनी आंदोलन दिल्ली, हरयाणात करावं, पण पंजाबमध्ये नको”; मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा सल्ला काँग्रेस पक्षानं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी शेतकऱ्यांना पंजाबबाहेर आंदोलन करण्याचं आवाहन केलं… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 13, 2021 21:17 IST
CM to Chef… ऑलिम्पिक पदक विजेत्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः बनवलं जेवण कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंसाठी स्वतः स्वादिष्ट पदार्थ बनवले होते. या आदरातिथ्याने सर्वच खेळाडू भारावून गेले. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 9, 2021 19:51 IST
मुख्यमंत्री अमरिंदर सिंह नवजोत सिंह सिद्धू यांच्या सल्लागारावर भडकले; म्हणाले…! नवजोत सिंह सिद्धू यांचे सल्लागार मालविंदर सिंह माली यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 22, 2021 21:14 IST
“निवडणुकीत शोपीससारखा होतो वापर; नंतर…”; नवजोत सिंह सिद्धूने व्यक्त केली खंत देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त चंदीगडमधील सेक्टर १५मधील काँग्रेस भवन ते सेक्टर २५ पर्यंत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं By लोकसत्ता ऑनलाइनAugust 15, 2021 18:58 IST
Video: मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासमोर नवजोत सिंह सिद्धू यांचा षटकार राजकीय व्यासपीठावर नवजोत सिंह सिद्धू हे क्रिकेट आणि फलंदाजी करण्यास विसरले नाही. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासमोरच त्यांनी षटकार… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 23, 2021 15:06 IST
पंजाबमधील काँग्रेसमधील वाद संपला!; मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे माध्यम सल्लागार म्हणाले…! पंजाब काँग्रेसमध्ये असलेला वाद आता शमण्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री आणि नवजोत सिंह सिद्धू यांच्यातील वाद सोडवण्यात पक्षश्रेष्ठींना यश येताना दिसत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 17, 2021 16:17 IST
तोडगा निघाला! अमरिंदरच मुख्यमंत्री, सिध्दू प्रदेशाध्यक्ष, पंजाब काँग्रेसचा तिढा सुटला पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलहावर तोडगा निघाल्याचे संकेत हरीश रावत यांनी दिले आहेत. नाराज नवजोत सिंह सिद्धू याची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 15, 2021 14:05 IST
प्रशांत किशोर यांनी शरद पवारांनंतर घेतली राहुल गांधींची भेट; राजकीय चर्चांना उधाण! निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी प्रियांका गांधी देखील उपस्थित होत्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2021 19:29 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Ladaki Bahin Yojana : “पुढच्या वेळी आईची मते मागू नका, तुमच्या…”, लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या कचरा वेचणाऱ्या महिलेचा संताप
Horoscope Today: विशाखा नक्षत्रात १२ पैकी कोणत्या राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; नोकरदारांच्या अधिकारात वाढ तर कोणाला मिळेल प्रेमाची साथ
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
“मला आता फक्त यमराज हवा” आजीच्या उत्तरावर सोशल मीडिया हादरलं; पण प्रश्न काय? VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Volodymyr Zelenskyy : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेताच झेलेन्स्कींना मोठी अपेक्षा; म्हणाले, “रशिया आणि युक्रेन…”