Rajnath Singh,राजनाथ सिंह,rajnath singh, राजनाथ सिंह
…तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ- राजनाथ सिंह

देशाच्या सुरक्षिततेला आव्हान देणाऱया दहशतवादी कारवायांना भारत चोख प्रत्युत्तर देईल, असे विधान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केले.

‘फिल्म इन्स्टिटय़ूट’च्या धर्तीवर पंजाबमध्येही चित्रपट प्रशिक्षण संस्था उभारणार

पुण्यातील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट’च्या (एफटीआयआय) धर्तीवर पंजाबमध्ये स्वायत्त स्वरूपाची चित्रपट प्रशिक्षण संस्था उभारण्याचा पंजाब सरकारचा विचार आहे.

पंजाब सरकारविरुद्ध कॉंग्रेस आक्रमक, राष्ट्रपती राजवटीची मागणी

पंजाबमध्ये मुलीचा विनयभंग करून तिला धावत्या बसमधून फेकून दिल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी लोकसभेत दिसले.

पंजाबमध्ये बसमधून ढकलल्याने मुलीचा मृत्यू, आई जखमी

चालत्या बसमध्ये वाहक, त्याचा साथीदार आणि अन्य एक प्रवासी या तिघांनी आई व मुलीचा विनयभंग करून त्यांना गाडीतून ढकलून देण्याचा…

वांद्र्यासोबतच पंजाब, उत्तराखंडमधील पोटनिवडणुकीचे निकालही लक्षवेधी

महाराष्ट्राचे लक्ष याच पोटनिवडणुकीकडे असले, तरी देशात अन्य दोन ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत लागलेले निकालही तितकेच लक्षवेधी आहेत.

गोरोबाकाका दिंडीची घुमानवारी पंजाबसाठी ठरणार पर्वणी!

संतांच्या मांदियाळीत संतश्रेष्ठ म्हणून ख्याती असलेल्या गोरोबाकाकांची िदडी पंजाबमध्ये रंगणार आहे. घुमान येथे होणाऱ्या ८८व्या मराठी साहित्यसंमेलनासाठी जाणार असलेल्या गोरोबाकाकांच्या…

घुमान साहित्य संमेलन बोधचिन्हात अभंगाचे सुलेखन

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि ‘सरहद’ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंजाबमधील घुमान येथे आयोजित करण्यात आलेल्या ८८व्या अखिल भारतीय…

‘ घुमान संमेलनातील ग्रंथप्रदर्शनामध्ये सहभाग म्हणजे ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’’

… मात्र, तरीही मराठीच्या प्रेमापोटी व्यवसायाची गणिते बाजूला ठेवत प्रसंगी पदरमोड करून घुमानला जाण्याची तयारी काही प्रकाशकांकडून केली जात आहे.

साहित्य संमेलनासाठी ‘गरबा’ की ‘बल्ले बल्ले’?

आगामी ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा येथे होणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर पंजाबमधून संत नामदेव गुरुद्वारा आणि…

पंजाबच्या महसूल मंत्र्यांचे नांदेड गुरुद्वारात ‘प्रायश्चित्त’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवित्र गुरुबाणीत फेरफार करून आपले शब्द घुसडणारे पंजाबचे महसूलमंत्री विक्रमजितसिंग मजिठिया यांनी गुरुवारी लंगरसाहेबमध्ये भांडी धुवून, तसेच…

पंजाब, हरयाणात गव्हाचे पीक अवकाळी पावसामुळे धोक्यात

भारताचे गव्हाचे कोठार मानल्या जाणाऱ्या पंजाब व हरयाणात आज अवकाळी पाऊस झाल्याने तेथील गहू उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता कर्नाल…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या