पुण्यातील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट’च्या (एफटीआयआय) धर्तीवर पंजाबमध्ये स्वायत्त स्वरूपाची चित्रपट प्रशिक्षण संस्था उभारण्याचा पंजाब सरकारचा विचार आहे.
संतांच्या मांदियाळीत संतश्रेष्ठ म्हणून ख्याती असलेल्या गोरोबाकाकांची िदडी पंजाबमध्ये रंगणार आहे. घुमान येथे होणाऱ्या ८८व्या मराठी साहित्यसंमेलनासाठी जाणार असलेल्या गोरोबाकाकांच्या…