पंजाब Photos

पंजाब (Punjab) हे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेलगतचे सर्वात महत्त्वपूर्ण राज्य आहे. पाच पवित्र नद्यांवर वसलेल्या या ठिकाणी गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. चंदीगड ही पंजाबची राजधानी आहे. हे शहर पंजाबसह हरियाणा (Haryana) राज्याची संयुक्त राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. पंजाबमध्ये पंजाबीसह हिंदी, हरयाणवी आणि अनेक भाषा देखील बोलल्या जातात. तेथे शीख समुदायाची गुरुमुखी भाषा शिकवली जाते. या राज्यामध्ये गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने पंजाबला भारताचे गव्हाचे कोठार अशी उपमा दिली जाते.

पंजाबचे क्षेत्रफळ ५०,३६२ चौरस किमी इतके असून या राज्यामध्ये २० जिल्हे आहेत. पंजाब प्रांत त्यांच्या खाद्यसंस्कृतीसाठीही फार प्रसिद्ध आहे. वीरांची भूमी असलेल्या पंजाबला महान इतिहास लाभला आहे. भगवंत मान सध्याचे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत.
Read More
Rapper Shubhneet Singh
18 Photos
भारताबद्दल वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या कॅनेडियन रॅपरचं वक्तव्य; म्हणाला, “प्रत्येक पंजाबीला देशद्रोही…”

मुंबईतील कॉन्सर्ट रद्द झाल्यावर शुभनीत सिंगने वादग्रस्त पोस्टबाबत दिलं स्पष्टीकरण

Amritpal Singh arrest punjab police
19 Photos
“गोळ्या झाडू नका”, अमृतपाल सिंगच्या अटकेवेळी मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश; वाचा रात्रीच्या सहा तासांतला कारवाईचा थरार!

वारीस पंजाब दे या खलिस्तान समर्थक संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंगला अखेर ३६ दिवसांच्या पाठलागानंतर पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्या अटकेच्या…

assembly election 2022
12 Photos
Photos: बुल्डोझरवाला ‘छोटा योगी’ अन् पगडीवाला ‘छोटा भगवंत मान’; सेलिब्रेशनमध्ये छोट्यांची मोठी चर्चा

पाचही राज्यांच्या निकालाबरोबरच काही चिमुरडयांनीही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

bhagwan mann
21 Photos
Great Indian Laughter Challenge ते मुख्यमंत्री; पंजाबच्या भावी मुख्यमंत्र्यांचा थक्क करणारा प्रवास

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये मुख्यमंत्री कोण असावा यासाठी जनतेतूनच कौल घेतला होता. खासदार भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीसाठी…

ताज्या बातम्या