पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पध्रेशी या ना त्या नात्याने संबंध आलेल्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात व्यक्तीला आनंदाचे आणि अभिमानाचे भरते यावे अशी…
‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक जल्लोष’ असा गौरव लाभलेली पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा ही यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे.
भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या ‘उळागड्डी’ या एकांकिकेने सवरेत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेबद्दलच्या जयराम हर्डीकर करंडकासह पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले.