r madhvan
“चांद्रयान ३ यशस्वी होणारच…,” आर. माधवनचं ट्वीट चर्चेत, इस्रो आणि नांबी नारायण यांचं अभिनंदन करत म्हणाला…

भारताचं चंद्रयान ३ हे आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या तयारीत आहे.

vedant
Video: आर माधवनच्या मुलाचा थाटच न्यारा! थेट चालवली पोर्शे, व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क, म्हणाले…

आर माधवनचा मुलगा वेदांत हा सिनेसृष्टीपासून दूर राहून स्विमिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उंचावत आहे.

actor r madhavan shares picture with pm modi and french president Emmanuel Macron
आर माधवनने पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसह काढलेल्या सेल्फीची चर्चा; फोटो शेअर करत म्हणाला…

आर माधवनने पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसह शेअर केले खास फोटो

r madhavan
R Madhavan birthday: आर. माधवनचं पूर्ण नाव माहीत आहे का? घ्या जाणून…

आर माधवन या नावाने सर्वजण त्याला ओळखतात. पण त्याचं पूर्ण नाव काय आहे, हे जाणून घेण्याचं सर्वांना कुतूहल आहे.

R madhavan
स्वतःच्या विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला आणि आर माधवन झाला कोल्हापूरचा जावई, जाणून घ्या अभिनेत्याची फिल्मी लव्हस्टोरी

आर माधवनच्या पत्नीचं नाव सरिता बिरजे आहे.

Rmadhavan-post-about-2000notes
“जणू ३ मृतदेहच…” पेट्रोल पंपावर २००० रुपयांच्या नोटा खर्च करणाऱ्या आर. माधवनची ‘ती’ पोस्ट चर्चेत

माधवनने ही स्टोरी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटला शेअर केली आहे

r-madhavan-son-vedant
“जर त्याला चित्रपटसृष्टीत यायचं असेल तर…” वेदांतच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल आर. माधवनचं वक्तव्य चर्चेत

माधवनचा मुलगा वेदांतनं स्विमिंगमध्ये आपलं करिअर करण्याचं ठरवलं आहे

3 idiots
‘थ्री इडियट्स’चा सिक्वेल येणार? रँचो, राजू, फरहान अनेक वर्षांनी दिसले एकत्र

२००९ साली ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला.

madhavan
‘छेल्लो शो’च्या ऑस्कर एंट्रीवर माधवनची प्रतिक्रिया: म्हणाला, “हा निर्णय घेताना ‘या’ दोन चित्रपटांचा….

‘छेल्लो शो’ हा गुजराती चित्रपट ऑस्करमध्ये भारताची अधिकृत एंट्री आहे. यावर आर माधवनने त्याचं मत व्यक्त केलंय.

संबंधित बातम्या