‘सोनसाखळी चोरांविरोधात प्रसंगी शस्त्रे चालवा’

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळविणाऱ्या चोरटय़ांविरोधात मोक्कापुरतीच मर्यादित कारवाई करू नका, तर वेळप्रसंगी त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी शस्त्रेही चालवा, असे…

मूलभूत हक्कांतील ‘स्वातंर्त्ये’

घटनेतील मार्गदर्शक तत्त्वे कट-पेस्ट करून मूलभूत हक्कांत टाकली तर आदर्श राज्य बनेल की! असे मोह जेव्हा पडतात तेव्हा मूलभूत हक्कांमधील…

आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी

राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून दलित व मागासवर्गीयांवर अन्याय, अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने राज्याचे गृहमंत्री आर. आर.…

पट्टा किल्ल्यावर ऐतिहासिक वातावरणात शिवपुतळ्याचे अनावरण

अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्याचा परिसर शिवप्रेमी, दुर्गप्रेमींच्या गर्दीने फुलून गेला होता. िहदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा जयजयकार सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमत…

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आर. आर. आबांचे महिन्याचे वेतन अन्य मंत्र्यांची पंचाईत

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व मंत्र्यांनी आपले वेतन द्यावे अशी सूचना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली असता…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळी निधीवरून आर. आर. पाटील आक्रमक

दुष्काळी भागातील कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्यात येणाऱ्या अडचणींबद्दल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळाच्य्या बैठकीत आज तीव्र चिंता…

दुष्काळी निधीवरून आबा आक्रमक

दुष्काळी भागातील कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्यात येणाऱ्या अडचणींबद्दल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळाच्य्या बैठकीत आज तीव्र चिंता…

..तरच पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती

गुन्ह्य़ांचा लवकर तपास, आरोपींना झालेल्या शिक्षेचे प्रमाण व त्यासाठी केलेले प्रयत्न या आधारांवरच यापुढे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सुयोग्य वेतनवाढ आणि…

वाहतुकीबाबतच्या कायद्यांचे अधिकार मिळण्यासाठी पाठपुरावा -आर. आर.

वाहतुकीबाबतही दंड आकारणीचे कायदे करण्याचे अधिकार संसदेला आहेत. मात्र, अशा प्रकारचे छोटे कायदे करण्याचे अधिकार राज्य शासनाला देण्याची गरज आहे.…

राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा गुरुवारी आर.आर. पाटील यांच्या उपस्थितीत समारोप

राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप येत्या १७ जानेवारी रोजी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर…

पोलीस खात्यात अतिरिक्त ६३ हजार पदांची भरती -आर. आर. पाटील

राज्यापुढची आव्हाने लक्षात घेऊन येत्या पाच वर्षांत पोलीस दलातील रिक्त पदे भरली जातील, त्याचबरोबर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची अतिरिक्त ६३…

राणेंचा आबांना टोला

राज्याच्या औद्योगिक धोरणावरून मंत्रिमंडळ बैठकीत उद्योगमंत्री नारायण राणे यांना घेरण्याच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या प्रयत्नामुळे या दोघांतील कलगीतुरा बुधवारी चांगलाच रंगला. ‘शेतकऱ्यांच्या…

संबंधित बातम्या