निळवंडय़ाच्या पाण्यासाठी आंदोलन उभारणार – विखे

सलग तीन वर्ष पन्नास पैशापेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या गावांना सरकारने कर्जमाफी द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली.

गुन्हेगारीविरोधातील मोर्चापेक्षा पदग्रहण सोहळ्यास प्राधान्य

सरकारविषयी असंतोष खदखदत असल्याने आंदोलनात स्वयंस्फूर्तीने नागरिकांचा सहभाग वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या