Page 2 of राफेल नदाल News
आम्ही तुझ्या टेनिसच्या ‘ब्रँड’च्या प्रेमात पडलो असं सांगत सचिन तेंडुलकरनेही एक खास संदेश पोस्ट केला आहे.
सोमवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात टिआफोने नदालवर ६-४, ४-६, ६-४, ६-३ अशी सरशी साधली.
पुरुष एकेरीत कार्लोस अल्कराझ व आंद्रे रुबलेव्ह यांनी, तर महिला एकेरीत जेसिका पेगुला व पेट्रा क्विटोव्हा यांनीही विजय नोंदवले.
त्याच्या नाकावरील रक्त स्पष्टपणे दिसत होतं, हा प्रकार घडताच तो कोर्टमधून बाजूला जाऊन पाठीवर झोपला
नदालला स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच पोटातील स्त्नायूंमध्ये दुखापत होती.
Rafael Nadal Abdominal Tear : बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नदालला प्रचंड वेदनांचा सामना करावा लागला.
नदालने २००५मध्ये वयाच्या १९व्या वर्षी पहिल्यांदा फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते.
नदाल म्हणाला, ”टीम आणि कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.”
राफेल नदाल याने विम्बलडन आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतलीआहे. शारीरिक थकवा जाणवत असल्याने त्याने या स्पर्धांमधून माघार घेतली आहे.
सेरेना, जोकोविच, फेडरर, नदाल हे खेळाडूही असणार स्पर्धेबाहेर
४ तासांहून अधिक काळ थिमने नदालला झुंजवले
उपांत्यपूर्व फेरीतील फेडररचा पराभव नदालच्या पथ्यावर पडला असून त्याने रॉजर फेडररवर सरशी साधली आहे.