Page 3 of राफेल नदाल News
६-४, ३-६, ७-६ (११-९), ३-६, १०-८ असा पराभव
Wimbledon 2018 : ड्रेसिंग रूममध्ये जोकोव्हिचने सरळ गोट्या खेळायला सुरुवात केली.
फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असले तरीही त्याच्या अव्वल स्थानाला दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररमुळे धोका निर्माण होऊ शकणार आहे.
नदालने त्याच्या आयुष्यातील एका अशा टप्प्याबाबत सांगितले, ज्याबाबत फारसे कोणालाही माहिती नव्हते.
२००९मध्ये अमेरिकन स्पर्धा जिंकणाऱ्या डेल पोत्रोने उपांत्यपूर्व फेरीत चार सेटमध्ये फेडररला हरवले होते.
राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.
नदाल आणि फेडरर हे दोन दिग्गज खेळाडू यापूर्वी अमेरिकन खुल्या स्पर्धेत कधीही एकमेकांसमोर आले नाहीत.
चौथ्या मानांकित नदालने अर्जेटिनाच्या फाकुंडो बोगेनोईसवर ६-३, ६-०, ६-३ असा एकतर्फी विजय मिळवला.
मातीशी आपल्या सगळ्यांचं नातं अगदी घट्ट असतं. निसर्गाशी एकरूप होण्यात मातीचा वाटा मोलाचा असतो.
राफेल नदालने माँटे कालरेपाठोपाठ बार्सिलोना स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा करीत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले.
राफेल नदालला अर्जेटिनाचे दिग्गज टेनिसपटू गिलेर्मो व्हिलेस यांचा विक्रम खुणावत आहे.