राघव गोयल (Raghav Goyal) हा भारतीय गोलंदाज आहे. तो गोलंदाजीसह फलंदाजी देखील करतो. आयपीएल २०२३ च्या ऑक्शनमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. या लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने बोली लावत त्याला मुंबईच्या संघामध्ये सामील करवून घेतले.
या हंगामामध्ये राघवला आयपीएल सामने खेळायची संधी मिळू शकते असे म्हटले जात आहे. आयपीएल व्यतिरिक्त त्याने राज्यस्तरीय पातळीवरील सामने खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे.
सर्वांसाठी संपूर्ण राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना दिली.