Page 14 of रघुराम राजन News

मनुष्यबळ विकास पुनर्रचनेचा रिझव्‍‌र्ह बँकेला फायदाच होईल : डॉ. राजन

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने हाती घेतलेल्या मनुष्यबळ विकास पुनर्रचनेचा मध्यवर्ती बँकेला फायदाच होईल, असा आशावाद गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी कर्मचारी…

मतप्रदर्शन करीत राहा, परिणामही दिसून येईल..

‘आपली मते ठामपणे मांडा, त्याचे सकारात्मक परिणाम निश्चितच दिसतील,’ असे सांगत विद्यार्थ्यांचे उद्बोधन आणि जागतिक अर्थकारणावर कटाक्ष असे एकाच प्रतिपादनात…

‘क्रोनी कॅपिटॅलिजम’ पारदर्शकता व स्पर्धेला मारक : रघुराम राजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या स्वातंत्र्यदिनी जाहिर करणार असणारी आर्थिक सर्वसमावेशकता ही भ्रष्टाचाराला आळा घालेल, असा विश्वास गव्हर्नर डॉ. राजन यांनी…

संपूर्ण वित्तीय समावेशन योजनेची तयारी पूर्ण

आíथक समावेशनाची योजना राबविण्याच्या मुद्दय़ावर रिझव्‍‌र्ह बँक व अर्थमंत्रालय यांच्यात एकवाक्यता असून भारतीय बँकिंग व्यवस्थेत १५ कोटी नवीन बँक खाती…

‘ललित दोशी स्मृती फाऊंडेशन’तर्फे रघुराम राजन यांचे व्याख्यान

‘ललित दोशी मेमोरिअल फाऊंडेशन’तर्फे सोमवार ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ‘रिझव्‍‌र्ह बँके’चे गव्हर्नर रघुराम राजन यांचे व्याख्यान होणार आहे.

तरलतेच्या गुंतवणुकांच्या मर्यादेत कपात हा दीर्घोद्देशी योजनेचा भाग : रघुराम राजन

रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी प्रस्तुत केलेल्या द्विमाही पतधोरण आढाव्यात प्रमुख दर ‘जैसे थे’ ठेवून, वाणिज्य बँकांना सरकारी रोख्यांमध्ये सक्तीने कराव्या लागणाऱ्या…

व्याज दरकपातीची सर्वसामान्यांची प्रतीक्षा लांबली

चालू आर्थिक वर्षांतील तिसरा द्विमासिक पतधोरण आढावा जाहीर करताना, रिझव्‍‌र्ह बँकेने अपेक्षेनुसार रेपो दर व रोख राखीव प्रमाणात काहीही बदल…

यंदाही ‘जैसे थे’च?

रिझव्‍‌र्ह बँक मंगळवारी द्विमाही पतधोरणाचा आढावा घेणार आहे. या पत धोरणात रोपो दर कपात अध्याप तरी दूरच असल्याचा अर्थतज्ज्ञांचा कयास…

नाराजन

कायदा वा नियम यांत मापता आणि मोजता न येणारे काही अधिकार असतात आणि समृद्ध समाजव्यवस्थेसाठी त्यांना अबाधित राखावयाचे असते.

अन्नधान्याच्या किमतीत नरमाई आणता येईल: राजन

महागाई निर्देशांकाच्या चढत्या पाऱ्यावर रिझव्‍‌र्ह बँकेचे बारीक लक्ष असून, तथापि सरकारने कृषी मालाच्या व्यवस्थापनावर लक्ष दिल्यास अन्नधान्याच्या किमती उतरू शकतील,

मोदी सरकार स्थापनेनंतरच्या पहिल्या पतधोरणात गव्हर्नर रघुराम राजन यांचा ‘सबुरी’चा रोख!

पतविषयक निर्णयाच्या माध्यमातून धक्कातंत्र अवलंबण्याचे धोरण रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्‍‌र्हनर डॉ. रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा कायम ठेवले. रेपो अथवा रिव्हर्स…

पुन्हा ‘जैसे थे’च?

महागाई अद्यापही समाधानकारक स्तरावर पोहोचली नसल्याने मंगळवारच्या तिमाही पतधोरणात पुन्हा व्याजदर स्थिर ठेवले जाण्याची कृती रिझव्‍‌र्ह बँकेकडून होण्याची शक्यता आहे.