Page 16 of रघुराम राजन News
महागाई दराचा काबूत न येणारा आडमुठेपणा पाहता, रिझव्र्ह बँकेने येत्या काळातही व्याजाचे दर वाढवणे कायम ठेवले पाहिजेत,
देशात बँकेत खाते नसलेल्यांनाही एटीएमचा वापर मोबाईल तंत्रज्ञान वापरून रोख रक्कम मिळविण्यासाठी शक्य करणारी सुविधा लवकरच खुली केली जाईल, असे…
अनुदान ही संकल्पना जे नागरिक पुरेशा आíथक परिस्थितीअभावी एखाद्या जीवनावश्यक गोष्टीची पूर्तता करू शकत नाहीत त्यासाठी वापरावयाची गोष्ट आहे.
मंगळवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणावर उर्जति पटेल समितीच्या अहवालाचे सावट व जागतिक शेअर बाजारात उभरत्या अर्थव्यवस्था संथ होण्याच्या भीतीने शेअर
मी शाळेत शिकत असताना माझ्याकडे ब्लेझर नव्हता आणि मला थंडीत स्वेटर घालून शाळेत यायला लाज वाटत होती
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना राजकारणात काय घडते याचे सोयरसुतक असण्याचे काहीच कारण नाही. त्यांचे काम देशाच्या वित्तीय व्यवस्थेपुढील…
आगामी लोकसभा निवडणुकांनंतर कुणालाही सत्ता स्थापनेस आवश्यक असलेले बहुमत न मिळाल्यास देशापुढील आíथक समस्या वाढतच जातील आणि हे देशाच्या
विकासाला प्राधान्य देत स्थिर व्याजदराचे पतधोरण कायम ठेवणाऱ्या रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. राजन यांनी आठवडय़ाभरातच संभाव्य व्याजदर वाढीचे संकेत दिले…
सरकारच्या स्तरावर बेशिस्त, निर्नायकी आणि त्या परिणामी अवघा गोंधळ माजला असताना, व्यवस्थेचेच एक अंग असलेल्या कुणाकडून परिस्थितिजन्य संयतपणा आणि कर्तव्याला…
किरकोळ किमतींवर आधारित महागाई निर्देशांकाने सरलेल्या नोव्हेंबरमध्ये ११.२४% असा गाठलेला नऊमाही उच्चांक पाहता, रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याकडून सलग…
तूटही आहे आणि चलनवाढही होत आहे हे निदरेष व्यवस्थेचे लक्षण नाही. अशा वेळी परिस्थिती सुधारावी यासाठी काही महत्त्वाची वित्त विधेयके…
विविध उपाययोजनांद्वारे सोने आयातीला लागलेल्या बांधाचे स्वत:च कौतुक करत रिझव्र्ह बँकेने चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रणाबाबत केंद्र सरकार