आपण केवळ देशाच्या निर्मिती क्षेत्राच्या क्षमतेत वाढ आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. व्याजदराबाबत रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर यांच्या बाबतीत आपला टीकेचा सूर…
‘अर्थशहाणपणाचा सुकाळ’ या ‘अन्वयार्था’तून (३ डिसेंबर आíथक बाबींचा आणि रिझव्र्ह बँकेच्या ताज्या द्विमासिक पतधोरणाचा घेतलेला आढावा परखड आणि वास्तववादी आहे.