उद्योगांचे आर्जव

गेल्या महिन्यातील किरकोळ तसेच घाऊक महागाई दरदेखील कमी झाला असताना पतधोरणात व्याजदर कपातीचे पाऊल उचलण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेवरील दबाव वाढला आहे.

विकासकांचे आवाहन

पतधोरणाच्या पाश्र्वभूमिवर महागाई स्थिरावत असतानाच देशातील विकासकांमार्फतही व्याजदर कपातीबाबतचा आग्रह धरला जात आहे.

एकाकी, पण रास्त इशारा..

असमान, विषम, विसंगत हे समानार्थी भासणारे शब्द म्हणजे भारताच्या सामाजिक-आर्थिक व्यवस्थेपासून विलग न करता येणारी विशेषणे आहेत.

डिझेल दरावरील सरकारी नियंत्रण हटवा; रघुराम राजन यांचा केंद्र सरकारला सल्ला

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घट झाली असून केंद्र सरकारने फायदा उचलणे गरजेचे आहे आणि या पार्श्वभूमीवर डिझेलचे दर ठरविण्याचा निर्णय…

व्याजदराचा आकस्मिक फेरा धोकादायक : रघुराम राजन

२००८ सालच्या जागतिक वित्तीय अरिष्टाचे खूप आधीच भाकीत करणाऱ्या अर्थतज्ज्ञाने अर्थविश्वाला पुन्हा एकदा धोक्याचा पूर्वसंकेत देताना, विशेषत: विकसित राष्ट्रांनी एकाएकी…

धीम्या कारभारामुळेच अर्थगतीचा ऱ्हास!

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्रातील विद्यमान राजकीय स्थिरतेतून पुढील तीन वर्षांत सात टक्क्य़ांचा आर्थिक विकास दर गाठणे शक्य…

तुजवीण रघुरामा, वोखटे सर्व काही!

मोदींच्या ‘शंभरी’चे पडघम वाजत असताना, फारसा बोलबाला न होता रिझव्‍‌र्ह बँकेचे २३वे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांनी सूत्रे हाती घेऊन…

मनुष्यबळ विकास पुनर्रचनेचा रिझव्‍‌र्ह बँकेला फायदाच होईल : डॉ. राजन

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने हाती घेतलेल्या मनुष्यबळ विकास पुनर्रचनेचा मध्यवर्ती बँकेला फायदाच होईल, असा आशावाद गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी कर्मचारी…

मतप्रदर्शन करीत राहा, परिणामही दिसून येईल..

‘आपली मते ठामपणे मांडा, त्याचे सकारात्मक परिणाम निश्चितच दिसतील,’ असे सांगत विद्यार्थ्यांचे उद्बोधन आणि जागतिक अर्थकारणावर कटाक्ष असे एकाच प्रतिपादनात…

‘क्रोनी कॅपिटॅलिजम’ पारदर्शकता व स्पर्धेला मारक : रघुराम राजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या स्वातंत्र्यदिनी जाहिर करणार असणारी आर्थिक सर्वसमावेशकता ही भ्रष्टाचाराला आळा घालेल, असा विश्वास गव्हर्नर डॉ. राजन यांनी…

संपूर्ण वित्तीय समावेशन योजनेची तयारी पूर्ण

आíथक समावेशनाची योजना राबविण्याच्या मुद्दय़ावर रिझव्‍‌र्ह बँक व अर्थमंत्रालय यांच्यात एकवाक्यता असून भारतीय बँकिंग व्यवस्थेत १५ कोटी नवीन बँक खाती…

संबंधित बातम्या