रिझव्र्ह बँकेने व्याजदर वाढवायलाच हवेत : आयएमएफ महागाई दराचा काबूत न येणारा आडमुठेपणा पाहता, रिझव्र्ह बँकेने येत्या काळातही व्याजाचे दर वाढवणे कायम ठेवले पाहिजेत, By adminFebruary 22, 2014 12:49 IST
बँकेत खाते नसलेल्यांनाही एटीएममधून पैसे काढता येतील देशात बँकेत खाते नसलेल्यांनाही एटीएमचा वापर मोबाईल तंत्रज्ञान वापरून रोख रक्कम मिळविण्यासाठी शक्य करणारी सुविधा लवकरच खुली केली जाईल, असे… By adminFebruary 13, 2014 05:19 IST
‘बर्थ डे बॉय’चे सरकारला ‘रीटर्न गिफ्ट’ अनुदान ही संकल्पना जे नागरिक पुरेशा आíथक परिस्थितीअभावी एखाद्या जीवनावश्यक गोष्टीची पूर्तता करू शकत नाहीत त्यासाठी वापरावयाची गोष्ट आहे. By adminFebruary 4, 2014 07:30 IST
तुजवीण ‘रघुरामा’.. मंगळवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणावर उर्जति पटेल समितीच्या अहवालाचे सावट व जागतिक शेअर बाजारात उभरत्या अर्थव्यवस्था संथ होण्याच्या भीतीने शेअर By adminJanuary 28, 2014 07:45 IST
शाळेत असताना मध्यवर्ती बँकेचा प्रमुख होण्याचा विचारही मनाला शिवला नाही: डॉ. राजन मी शाळेत शिकत असताना माझ्याकडे ब्लेझर नव्हता आणि मला थंडीत स्वेटर घालून शाळेत यायला लाज वाटत होती By adminJanuary 28, 2014 07:44 IST
अराजकाची किंमत रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना राजकारणात काय घडते याचे सोयरसुतक असण्याचे काहीच कारण नाही. त्यांचे काम देशाच्या वित्तीय व्यवस्थेपुढील… By adminDecember 31, 2013 12:51 IST
राजकीय अस्थिरता देशाच्या आर्थिक स्थर्याला मारक : रघुराम राजन आगामी लोकसभा निवडणुकांनंतर कुणालाही सत्ता स्थापनेस आवश्यक असलेले बहुमत न मिळाल्यास देशापुढील आíथक समस्या वाढतच जातील आणि हे देशाच्या By adminDecember 31, 2013 08:26 IST
व्याजदर वाढीचे गव्हर्नरांचे संकेत विकासाला प्राधान्य देत स्थिर व्याजदराचे पतधोरण कायम ठेवणाऱ्या रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. राजन यांनी आठवडय़ाभरातच संभाव्य व्याजदर वाढीचे संकेत दिले… By adminDecember 24, 2013 08:53 IST
कशी कसरत भारी? सरकारच्या स्तरावर बेशिस्त, निर्नायकी आणि त्या परिणामी अवघा गोंधळ माजला असताना, व्यवस्थेचेच एक अंग असलेल्या कुणाकडून परिस्थितिजन्य संयतपणा आणि कर्तव्याला… By adminDecember 19, 2013 12:09 IST
गव्हर्नर राजन यांच्याकडून तिसऱ्यांदा पाव टक्के व्याजदरवाढ अपरिहार्य किरकोळ किमतींवर आधारित महागाई निर्देशांकाने सरलेल्या नोव्हेंबरमध्ये ११.२४% असा गाठलेला नऊमाही उच्चांक पाहता, रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याकडून सलग… By adminDecember 14, 2013 06:47 IST
रघुरामाचा सल्ला तूटही आहे आणि चलनवाढही होत आहे हे निदरेष व्यवस्थेचे लक्षण नाही. अशा वेळी परिस्थिती सुधारावी यासाठी काही महत्त्वाची वित्त विधेयके… By adminDecember 13, 2013 12:38 IST
चालू खात्यातील तूट: रिझव्र्ह बँकेचे आशावादी कयास विविध उपाययोजनांद्वारे सोने आयातीला लागलेल्या बांधाचे स्वत:च कौतुक करत रिझव्र्ह बँकेने चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रणाबाबत केंद्र सरकार By adminNovember 14, 2013 12:52 IST
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! पत्नी सुध्दा आहे अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम
Dhananjay Munde Controversy: “मला अजूनही तो दिवस आठवतो, जेव्हा…”, सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया; देवेंद्र फडणवीसांना केलं आवाहन!
10 धर्म बदलला, नाव बदललं पण तरीही टिकला नाही ‘मिसेस वर्ल्ड’चा प्रेम विवाह; मुलांना सोडून परदेशी गेलेला नवरा…
१५ दिवसांत पालिकेने शिवाजी पार्क मैदानातील धूळीबाबत कार्यवाही करावी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षाचे आदेश
वर्चस्व निर्माण करण्यासाठीच सिद्दिकींची हत्या, ४५९० पानांच्या आरोपपत्रात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा दावा
Assam Coal Mine Accident : आसाममधील कोळसा खाणी भीषण दुर्घटना, अनेक कामगार अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू