राहुल द्रविड

भारताची मजबूत भिंत (द वॉल) म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राहुल द्रविडला (Rahul Dravid) संयमी आणि शांत क्रिकेटपटू मानले जाते. ११ जानेवारी १९७३ रोजी मध्यप्रदेशमधील इंदौर शहरामध्ये झाला. त्याचे कुटूंब नंतर कर्नाटकमधील बंगळूर येथे स्थायिक झाले.

द्रविडचे वडील जॅम आणि प्रिझर्व्हज् बनविणाऱ्या कंपनीत काम करीत असल्यामुळे राहुलला जॅमी हे टोपणनाव पडले. सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर एमबीए करत असताना त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. वयाच्या १२ व्या वर्षांपासून द्रविडने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्याने ३ एप्रिल १९९६ रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. बरीच वर्ष राहुल कसोटी सामन्यांमध्ये भारताची जमेची बाजू बनला. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.

फलंदाजीसह त्याने यष्टिरक्षक म्हणून देखील काम केले. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. २०११ मध्ये त्याने अप्रत्यक्षरित्या निवृत्ती घेतली. त्यानंतर द्रविडने प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. तो सध्या भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे.
Read More
Rishabh Pant Becomes 3rd Indian Keeper To Complete 150 Dismissals in Just 41 Matches IND vs AUS
IND vs AUS: ऋषभ पंतने गाबा कसोटीत घडवला इतिहास, १५० चा आकडा पार करत धोनी-द्रविडच्या मांदियाळीत मिळवलं स्थान

Rishabh Pant: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने एक खास कामगिरी केली आहे.…

Border Gavaskar Trophy IND vs AUS Memorable Innings in Marathi
Border Gavaskar Trophy Best Innings: सचिन, द्रविड, पंत अन् बुमराहचा स्लोअर बॉल…, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण

IND vs AUS Border Gavaskar Trophy Memorable Innings: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील भारताच्या सर्वात गाजलेल्या काही खेळींचा आढावा….

IPL 2025 Retention Sanju Samson played big role in these RR retentions
IPL 2025 Retention : ‘रिटेन्शनमध्ये संजूची मोठी भूमिका…’, चहल-अश्विन आणि बटलरला रिलीज करण्याबाबत राहुल द्रविड यांचे मोठे वक्तव्य

IPL 2025 Retention : राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रिटेन्शबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे. ते म्हणाले की, कर्णधार…

Rahul Dravid appointed head coach of Rajasthan Royals
Rahul Dravid IPL 2025 : राहुल द्रविडचे आयपीएलमध्ये पुनरागमन, ‘या’ संघाला १६ वर्षानंतर ट्रॉफी जिकून देण्यासाठी सज्ज!

Rahul Dravid Appointed Head Hoach for IPL 2025 : टीम इंडियाने नुकताच राहुल द्रविडच्या कोचिंगखाली टी-२० विश्वचषक जिंकला आहे. आता…

Mohammed Shami on Rohit Sharma and Rahul Dravid
‘मी कोणत्याच विश्वचषकात पहिल्या पसंतीचा खेळाडू नव्हतो…’, मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, मला संघातून…

Mohammed Shami on Rohit and Dravid : मोहम्मद शमी एकदिवसीय विश्वचषकात ५० पेक्षा जास्त बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज आहे.…

Rahul Dravid son Samit Dravid India U19 call up
Samit Dravid : राहुल द्रविडचा मुलगा समित भारताच्या १९ वर्षाखालील संघात निवड होऊनही विश्वचषकात का खेळू शकणार नाही? जाणून घ्या

Rahul Dravid son Samit in India U19 team : राहुल द्रविडचा मुलगा समितची अंडर-१९ संघात निवड झाली आहे. समित हा…

Rahul Dravid son Samit included in team india
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, राहुल द्रविडच्या मुलाला मिळाली संधी

Samit Dravid included in Team India : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंडर-१९ संघांदरम्यान २१ सप्टेंबरपासून वनडे मालिका खेळवली जाणार आहे. चार…

Joe Root most test fifty record
ENG vs SL : जो रूटने एकाच डावात मोडले दोन मोठे रेकॉर्ड, राहुल द्रविड आणि ॲलन बॉर्डरला टाकले मागे

Joe Root most test fifty record : इंग्लंड संघाने श्रीलंकेविरुद्ध मँचेस्टर कसोटी ५ विकेट्सने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी…

Rahul Dravid Statement on Biopic Cast Said If the money is good enough I will play it myself
Rahul Dravid: “जास्त पैसे मिळाले तर…” बायोपिकमध्ये कोणता अभिनेता तुमची भूमिका चांगली साकारेल? राहुल द्रविडने दिलं भन्नाट उत्तर

Rahul Dravid in Bollywood: भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्समध्ये लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात आला.…

Rohit Sharma Names 3 Pillars of Team India Rahul Dravid Jay Shah and Ajit Agarkar
Rohit Sharma: ना बुमराह, ना कोहली, रोहितच्या मते ‘हे’ ३ दिग्गज टीम इंडियाचे आधारस्तंभ, T20 WC विजयाचं श्रेय देत म्हणाला…

Rohit Sharma on 3 Pillars of India: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जूनच्या अखेरीस टी-२० विश्वचषक जिंकला होता. आता या…

Rahul Dravid son Samit big six video
Samit Dravid : कुणी म्हटलं ‘ज्युनियर वॉल’ तर कुणी भावी ‘हिटमॅन’, द्रविडच्या मुलाच्या षटकाराने वेधले सर्वांचे लक्ष

Samit Dravid Maharaja KSCA Tournament : माजी भारतीय कोट राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड सध्या चर्चेत आहे. वास्तविक, समित सध्या…

संबंधित बातम्या