राहुल द्रविड News

भारताची मजबूत भिंत (द वॉल) म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राहुल द्रविडला (Rahul Dravid) संयमी आणि शांत क्रिकेटपटू मानले जाते. ११ जानेवारी १९७३ रोजी मध्यप्रदेशमधील इंदौर शहरामध्ये झाला. त्याचे कुटूंब नंतर कर्नाटकमधील बंगळूर येथे स्थायिक झाले.

द्रविडचे वडील जॅम आणि प्रिझर्व्हज् बनविणाऱ्या कंपनीत काम करीत असल्यामुळे राहुलला जॅमी हे टोपणनाव पडले. सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर एमबीए करत असताना त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. वयाच्या १२ व्या वर्षांपासून द्रविडने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्याने ३ एप्रिल १९९६ रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. बरीच वर्ष राहुल कसोटी सामन्यांमध्ये भारताची जमेची बाजू बनला. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.

फलंदाजीसह त्याने यष्टिरक्षक म्हणून देखील काम केले. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. २०११ मध्ये त्याने अप्रत्यक्षरित्या निवृत्ती घेतली. त्यानंतर द्रविडने प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. तो सध्या भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे.
Read More
IPL 2025: संजू सॅमसनसोबत खरंच भांडण झालंय का? राहुल द्रविडने अखेर मौन सोडले; म्हणाला, “संघातील वातावरण…”

Rahul Dravid Statement: राजस्थान रॉयल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने संजू सॅमसनसोबतच्या वादावर भाष्य केलं आहे.

Rahul Dravid Reaches Rajasthan Royals Camp Practice Session with Crutches Ahead of IPL 2025 Watch Video
IPL 2025: राहुल द्रविड कुबड्यांचा आधार घेत पोहोचले राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये, नेमकं काय झालं? पाहा VIDEO

Rahul Dravid Video: आयपीएल २०२५ पूर्वी राजस्थान रॉयल्स संघाचे हेड कोच राहुल द्रविड यांचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते…

IND vs ENG Rohit Sharma surpasses Rahul Dravid in runs and Chris Gayle in most sixes ODI at Cuttack
IND vs ENG : रोहित शर्माने एकाच झटक्यात मोडला द्रविड-गेलचा विक्रम, हिटमॅनच्या नावावर झाली मोठ्या पराक्रमाची नोंद

IND vs ENG Rohit Sharma : भारताने १७ षटकांनंतकर १ बाद १३६ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये रोहित शर्मा ७ चौकार…

Rahul Dravid gets into Argument with Auto Driver After Minor Accident in Bengaluru Video
Rahul Dravid Video: राहुल द्रविडच्या कारला रिक्षाची धडक, भररस्त्यात रिक्षाचालकाशी घातला वाद; नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

Rahul Dravid Video: भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांची कार आणि ऑटोची एकमेकांना धडक झाली. यानंतर द्रविडचा भररस्त्यात वाद…

Harbhajan Singh Slams Team India For BGT Defeat and Recent Struggles and statement on Gautam Gambhir
Harbhajan Singh on Team India: राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीर आल्यानंतर ‘टीम इंडिया’ची वाताहात; हरभजन सिंगचा थेट हल्ला

Harbhajan Singh Slams Team India: भारतीय संघाच्या ढासळत्या कामगिरीवर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने प्रश्न उपस्थित केले आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंसह…

Rishabh Pant Becomes 3rd Indian Keeper To Complete 150 Dismissals in Just 41 Matches IND vs AUS
IND vs AUS: ऋषभ पंतने गाबा कसोटीत घडवला इतिहास, १५० चा आकडा पार करत धोनी-द्रविडच्या मांदियाळीत मिळवलं स्थान

Rishabh Pant: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने एक खास कामगिरी केली आहे.…

Border Gavaskar Trophy IND vs AUS Memorable Innings in Marathi
Border Gavaskar Trophy Best Innings: सचिन, द्रविड, पंत अन् बुमराहचा स्लोअर बॉल…, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण

IND vs AUS Border Gavaskar Trophy Memorable Innings: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील भारताच्या सर्वात गाजलेल्या काही खेळींचा आढावा….

IPL 2025 Retention Sanju Samson played big role in these RR retentions
IPL 2025 Retention : ‘रिटेन्शनमध्ये संजूची मोठी भूमिका…’, चहल-अश्विन आणि बटलरला रिलीज करण्याबाबत राहुल द्रविड यांचे मोठे वक्तव्य

IPL 2025 Retention : राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रिटेन्शबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे. ते म्हणाले की, कर्णधार…

Rahul Dravid appointed head coach of Rajasthan Royals
Rahul Dravid IPL 2025 : राहुल द्रविडचे आयपीएलमध्ये पुनरागमन, ‘या’ संघाला १६ वर्षानंतर ट्रॉफी जिकून देण्यासाठी सज्ज!

Rahul Dravid Appointed Head Hoach for IPL 2025 : टीम इंडियाने नुकताच राहुल द्रविडच्या कोचिंगखाली टी-२० विश्वचषक जिंकला आहे. आता…

Mohammed Shami on Rohit Sharma and Rahul Dravid
‘मी कोणत्याच विश्वचषकात पहिल्या पसंतीचा खेळाडू नव्हतो…’, मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, मला संघातून…

Mohammed Shami on Rohit and Dravid : मोहम्मद शमी एकदिवसीय विश्वचषकात ५० पेक्षा जास्त बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज आहे.…