Associate Sponsors
SBI

राहुल गांधी

राहुल गांधी

इंडियन नॅशनल काँग्रेस
जन्म तारीख 19 Jun 1970
वय 54 Years
जन्म ठिकाण नवी दिल्ली
राहुल गांधी यांचे चरित्र

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे (Congress) नेते आहेत. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कन्याकुमारी ते काश्मीर आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून मणिपूर ते मुंबई अशी पदयात्रा काढली. याचा फायदा त्यांना कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीत झाला. शिवाय २०२४ च्या निवडणुकीत त्यांचे ९९ खासदार निवडून आले. त्यामुळे दहा वर्षांनंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला असून राहुल गांधी स्वतः ही जबाबदारी पार पाडत आहेत.

Read More
राहुल गांधी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राजीव गांधी
आई
सोनिया गांधी
शिक्षण
एम. फिल
नेट वर्थ
१५ कोटी
व्यवसाय
राजकीय नेते

राहुल गांधी न्यूज

राहुल गांधी काय म्हणाले? (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Rahul Gandhi : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाले, “ताबडतोब…”

जनतेच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या आणि काँग्रेसच्या वाढत्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचं म्हटलंय. तसंच, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही दोषारोप केले.

राघव चढ्ढा, अरविंद केजरीवाल, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Raghav Chadha : ‘आप’चं संस्थान खालसा होत असताना राघव चढ्ढा कुठे होते? अनुपस्थितीत असल्याने चर्चांना उधाण

खासदार राघव चढ्ढा यांच्याबाबत राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर एकच प्रश्न उपस्थित होत आहे.

संजय राऊत, अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Sanjay Raut : “अरविंद केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर…”, संजय राऊतांचं मोठं विधान

अरविंद केजरीवाल यांच्या पराभवानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली होती. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघापैकी एक ऐवढीच साधी ओळख कामठी मतदारसंघाची होती.(संग्रहित छायाचित्र)
राहुल गांधींनी उल्लेख केल्याने बावनकुळेंचा कामठी मतदारसंघ पुन्हा चर्चेत

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उदाहरणादाखल राज्यातील कामठी मतदारसंघाचा उल्लेख केला.

चंद्रशेखर बावनकुळे, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Chandrashekhar Bawankule : “२०४७ पर्यंत काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही”, दिल्लीच्या निकालावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही काँग्रेसवर जोरदार टीका केली.

नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर जोरदार टीका (फोटो-लोकसत्ता ऑनलाइन )
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप, “काँग्रेस पक्ष शहरी नक्षलवादाला खतपाणी घालून तोच अजेंडा…”

काँग्रेसचा अजेंडा शहरी नक्षलवादाला खतपाणी घालणारा, आप पक्षाचंही दिल्लीत तेच धोरण होतं असाही आरोप नरेंद्र मोदींनी केला आहे.

बीआरएस पक्षाचे कार्याध्यक्ष केटी रामाराव आणि राहुल गांधी, (फोटो-एएनआय)
Delhi Election Result : ‘विजय भाजपाचा, पण अभिनंदन राहुल गांधींचं…’; BRS च्या कार्याध्यक्षांची दिल्लीच्या निकालावर खोचक प्रतिक्रिया!

Delhi Election Result : बीआरएस पक्षाचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनी राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका केली आहे.

संजय राऊत यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाबद्दल मोठा दावा केला आहे. (संग्रहित छायाचित्र)
Delhi Election Result : “दिल्लीमध्येही ‘महाराष्ट्र पॅटर्न’ लागू केला”, दिल्ली विधानसभेत भाजपाच्या मुसंडीनंतर राऊतांचा मोठा दावा

संजय राऊत यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाबद्दल मोठा दावा केला आहे.

आप आणि काँग्रेसच्या भांडणात भाजपाचा फायदा, ओमर अब्दुल्लांची खोचक पोस्ट
“और लडो आपस मै…”, ‘आप’ आणि काँग्रेस पराभवाच्या छायेत गेल्यानंतर ओमर अब्दुल्लांची खोचक पोस्ट

Omar Abdullah on Delhi Assembly Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने मतमोजणीदरम्यान आघाडी घेतल्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी खोचक पोस्ट केली आहे.

संबंधित बातम्या