Page 271 of राहुल गांधी News

राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे शहर काँग्रेसमध्ये उत्साह

काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या २१ सप्टेंबरपासून नागपुरात येत असल्याने विदर्भात काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराला औपचारिक सुरुवात होणार असल्याचे समजले…

राहुल गांधी यांच्याविरुद्ध न्यायालयाचे समन्स

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील जनतेबद्दल दोन वर्षांपूर्वीच्या निवडणूक मेळाव्यात बदनामी करणारे वक्तव्य केल्याबद्दल स्थानिक न्यायालयाने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध…

काँग्रेस संनियंत्रण समितीची उद्या राहुल गांधी यांच्या समवेत बैठक

महाराष्ट्रातील समितीचे कामकाज पाहून गांधी यांनी पदाधिका-यांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. याबाबत गांधी यांनी राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव…

काँग्रेस पक्षच दलितांचा कणा ठरेल – राहुल गांधी

यापुढील काळात काँग्रेस पक्षच दलितांचा आधारभूत कणा ठरेल, असा दावा करतानाच बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती या दलित समाजातील नेत्यांना…

पंतप्रधानपदासाठी राहुल, मोदी अयोग्य!

पंतप्रधानपदासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी तसेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे दोघेही योग्य उमेदवार नसल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

नेतृत्त्वाची धुरा राहुल गांधींकडे देण्याची तयारी अंतिम टप्प्यात

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे देशातील सर्वोच्च पदाची जबाबदारी सोपविण्याची तयारी कॉंग्रेसने पक्ष पातळीवर सुरू केलीये.

राहुल गांधी- शरद पवार भेट

दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल असलेले संशयाचे वातावरण किंवा पवार यांच्या मनात राहुल गांधी यांच्याबद्दल

वाचाळांचा बाजार

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी बोलावे आणि त्यावर वाद व्हावेत, काही लोकांनी (अर्थात त्यांच्या विरोधकांनी) हसावे, काही लोकांनी (अर्थात त्यांच्या…

राहुलना अद्याप भारत आणि भारतीय समजून घ्यायचे आहेत- बादल

गरिबी ही एक मानसिकता असल्याचे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य बघता राहुल यांना अजूनही भारत आणि भारताचे लोक…

मोदींवर व्यक्तिगत टीका नको; राहुल गांधींची काँग्रेसजनांना सूचना

आगामी लोकसभा निवडणुकीतील भाजपचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध ऊठसूट कुणीही बोलू नये, असे निर्देश अ. भा.…