Page 8 of राहुल गांधी Photos
राहुल गांधी यांनी दाक्षिणात्य पद्धतीने केळीच्या पानावर भोजन केलं.
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट घेतली.
गेल्या ५६ दिवसांपासून अज्ञात ठिकाणी असलेले कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी सकाळी नवी दिल्लीमध्ये परतले.