राहुल गांधी Videos

RAHUL GANDI

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे (Congress) नेते आहेत. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कन्याकुमारी ते काश्मीर आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून मणिपूर ते मुंबई अशी पदयात्रा काढली. याचा फायदा त्यांना कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीत झाला. शिवाय २०२४ च्या निवडणुकीत त्यांचे ९९ खासदार निवडून आले. त्यामुळे दहा वर्षांनंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला असून राहुल गांधी स्वतः ही जबाबदारी पार पाडत आहेत.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. इंडिया आघाडीला काही प्रमाणात यशही मिळाले. राहुल गांधींनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून विजय प्राप्त केला. यापैकी वायनाड मतदारसंघाचा त्यांनी राजीनामा दिला असून याठिकाणी आता त्यांच्या बहीण प्रियांका गांधी वाड्रा पोटनिवडणुकीला उभ्या राहणार आहेत. राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० साली झाला. २००४ साली वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. २००४ ते २०१४ अशी यूपीएची सत्ता असतानाही त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी किंवा घटनात्मक पद भूषविले नव्हते. थेट २०२४ साली वीस वर्षांनंतर विरोधी पक्षनेत्याच्या रुपात त्यांना घटनात्मक पद मिळाले आहे.


Read More
Rahul Gandhi made a controversial post about Chhatrapati Shivaji Maharaj on the occasion on ShivJayanti
राहुल गांधींना शिवजयंतीसाठी केलेली पोस्ट भोवणार? पोस्टमधील ‘ती’ वादग्रस्त चूक पाहा

Rahul Gandhi Post for Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध स्तरांतून छत्रपती शिवाजी…

Rahul Gandhi read Voter data in press conference
Rahul Gandhi: मतदारांची आकडेवारी वाचली अन् ‘हे’प्रश्न उपस्थित केले; राहुल गांधी नेमकं म्हणाले?

Rahul Gandhi: विधानसभा निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप राज्यातील विरोधी पक्षांकडून अर्थात महाविकास आघाडीकडून करण्यात येत होते. आज राहुल गांधी…

Maharashtra CM Devendra Fadanvis Reactions on Congress Leader Rahul Gandhis Press Conference
Devendra Fadnavis: “जोपर्यंत राहुल गांधी आत्मचिंतन करत नाहीत तोपर्यंत…”; काय म्हणाले फडणवीस?

Devendra Fadnavis: आज पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत काही प्रश्न उपस्थित केले. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र…

rahul gandhi made a big statement in sansad
Rahul Gandhi on Maharashtra: महाराष्ट्रातील मतदार यादीत घोळ? राहुल गांधींनी संसदेत विषय काढला

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे पडसाद सोमवारी संसदेत उमटले. महाराष्ट्रात ७० लाख नव्या मतदारांची नोंदणी झाल्याचा दावा काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल…

Dr Manmhan Singh Funeral Rahul Gandhi Sonia Gandhi gave Tribute to Manmohan Singh
Dr Manmhan Singh Funeral: राहुल गांधी, सोनिया गांधींकडून मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप

माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी दिल्लीतल्या निगमबोध घाटावर लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात…

Parbhani Violence Somnath Suryawanshi Mother Cries In Front of Rahul Gandhi Says My Son Was Killed
“माझा मुलगा मेला, त्यानंतर पाच दिवसांनी…”; काय म्हणाली सोमनाथ सूर्यवंशीची आई? प्रीमियम स्टोरी

Somnath Suryawanshi Mother:आज काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर…

What did Rahul Gandhi say after meeting Somnath Suryavanshis family
Rahul Gandhi: सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर काय म्हणाले राहुल गांधी?

परभणी हिंसाचार प्रकरणानंतर सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर…

Congress leaders press conference ahead of Rahul Gandhis Parbhani visit LIVE
Congress Press Conference: राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यापुर्वी काँग्रेसच्या नेत्यांची पत्रकार परिषद

Rahul Gandhi: राहुल गांधी हे आज परभणी दौऱ्यावर असणार आहेत.राहुल गांधींच्या दौऱ्याआधी काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार…

Rahul Gandhi Vs Pratap Chandra Sarangi: राहुल गांधींना धक्काबुक्की; संसदेबाहेर काय घडलं?
Rahul Gandhi Vs Pratap Chandra Sarangi: राहुल गांधींना धक्काबुक्की; संसदेबाहेर काय घडलं?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी…

Rahul Gandhi take interviews those wearing Modi and gautam Adani masks
काँग्रेसचे अनोखे आंदोलन; मोदी अन् अदानींचे मुखवटे लावलेल्यांची राहुल गांधींनी घेतली मुलाखत

Rahul Gandhi: काँग्रेस खासदार व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेच्या आवारात केलेल्या एका अनोख्या आंदोलनाची बरीच…

This is a book of truth and non-violence What did Rahul Gandhi say about the Constitution while mentioning Savarkars name in the program
Rahul Gandhi: “हे सत्य आणि अहिंसेचं पुस्तक…”; कार्यक्रमात संविधान दाखवत काय म्हणाले राहुल गांधी?

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर काँग्रेसने मोठा कार्यक्रम आयोजित केला होता.काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी या कार्यक्रमाला संबोधित केलं.कार्यक्रमात राहुल गांधी यांनी…

ताज्या बातम्या