Page 15 of राहुल नार्वेकर News
पुणे महानगरपालिकेने २३ डिसेंबर २०१० रोजी लाल महलातील छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविला होता.
राहुल नार्वेकर म्हणतात, “हा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर चर्चा करणं योग्य होणार नाही. योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल”
मुख्यमंत्री शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांमध्ये गुप्तबैठकीची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया…
संजय राऊत म्हणतात,”नागपूरमध्ये जे घडलंय, ते स्पष्ट दिसतंय. तो व्हिडीओ खोटा आहे का? पोलीस…”
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेण्यात दिरंगाई करत असल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. यावरून ठाकरे गटाने नार्वेकरांवर…
आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मंगळवारी पुन्हा कानउघाडणी केली.
“सर्वोच्च न्यायालयानं पक्षांतर बंदी कायदा बदलण्यासाठी संसदेला आदेश द्यावेत, कारण…”, असेही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले.
SC Hearing on Shivsena MLAs’ Disqualification Pleas: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांसमोरची सुनावणी ही खरंतर समरी प्रक्रिया आहे. ही…
सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीतही राहुल नार्वेकरांवर ताशेरे ओढले आहेत
कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात काय काय आठवण करुन दिली ते वाचा सविस्तर
“आम्हाला सुट्ट्यांमुळे वेळापत्रक तयार करता आलं नाही”, राहुल नार्वेकरांकडून तुषार मेहतांचा युक्तिवाद!