Page 20 of राहुल नार्वेकर News
“सत्तेसाठी कुठेही जाणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा नाही”, असं टीकास्र ठाकरे गटातील खासदारानं नार्वेकरांवर सोडलं आहे.
आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल देसाई म्हणतात, “सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना सांगितलं की विधानसभा अध्यक्ष हे लवाद म्हणून काम करत असतात. हे करत असताना तुम्ही…
१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कोणताच निर्णय न घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
“…मग पक्ष, नाव आणि चिन्ह त्यांना कसं दिलं?” असा सवालही खासदारांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर टीकास्र सोडलं आहे.
शिंदे गटातील आमदारांनी याचिकेच्या कागदपत्रांची मागणी करुन दोन आठवडय़ांचा कालावधी मागितल्यावर विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी त्यांना एक आठवडय़ांचा…
शिवसेनेच्या दोन्ही गटांनी (शिंदे गट – ठाकरे गट) सादर केलेले पुरावे आणि प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केल्यानंतर, तसेच दोन्ही गटातील आमदारांची मतं…
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत आज (१४ सप्टेंबर) विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात प्रत्यक्ष सुनावणी घेतली.
“सुनील प्रभूंनी याचिका केली होती की सगळ्या प्रकरणांची सुनावणी एकत्र घेतली जावी. अध्यक्षांनी दोन्ही पक्षांना आदेश दिले आहेत की…”