Page 7 of राहुल नार्वेकर News

Anil Parab Rahul Narwekar
“नार्वेकरांच्या उपस्थितीत घटनादुरुस्ती, उद्धव ठाकरेंकडे पक्षप्रमुखपद”, अनिल परबांनी भरसभेत दाखवला २०१३ चा VIDEO

अनिल परब म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की, राजकीय पक्ष ठरवताना तुम्हाला केवळ विधीमंडळाचा राजकीय पक्ष बघता येणार नाही. विधीमंडळासह…

Asim Sarode slams bjp
“फालतू माणूस…”, सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत असीम सरोदेंची माजी राज्यपालांवर टीका

शिवसेना उबाठा गटाच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी पोलखोल महा पत्रकार परिषद घेण्यात आले. यावेळी वकील…

Asim Sarode
राहुल नार्वेकरांच्या निकालावर असीम सरोदेंचं मुद्देसूद उत्तर; व्हीपपासून विधिमंडळ पक्षापर्यंत सर्व मुद्द्यांचा केला समावेश!

“चूक कोण आणि बरोबर कोण हे ठरवत असताना एक बाजू घेतली पाहिजे. ती सत्याची बाजू असली पाहिजे. उद्धव ठाकरे म्हणाले…

rahul narwekar Uddhav thackeray
“…तर तुमच्यावर हा प्रसंग आला नसता”, आमदार अपात्रतेच्या निकालानंतर राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाला सुनावलं

ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी २०१३ मधील शिवसेनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावेळी राहुल नार्वेकर शिवसेनेत होते.…

rahul narwekar Uddhav thackeray Eknath shinde
“…तर आमदार अपात्रतेचा निर्णय मागे घेतला जाईल”, दोन्ही गटांच्या न्यायालयातील याचिकांनंतर नार्वेकरांचं मोठं वक्तव्य

उद्धव ठाकरे यांच्या गटाने राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यापाठोपाठ शिंदे गटानेही मुंबई उच्च न्यायालयात धाव…

Rahul narvekar eknath shinde
मोठी बातमी! शिंदे गटाची राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका, नेमकं प्रकरण काय?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला होता.

Rahul narvekar
मोठी बातमी! राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांना पात्र केल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

sanjay raut rahul narvekar
“लवादानं शिवसेनेचा दिलेला निर्णय अध:पतन, म्हातारी मेलीच आहे अन् काळही सोकावून…”, राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल

“शिंदे व त्यांच्या लोकांनी ‘खोके’, ‘ईडी’ची दहशत यामुळे पक्षांतर केले हे सर्व सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ, पण…”, असं म्हणत राऊतांनी नार्वेकरांवर टीका…

ajit pawar sharad pawar eknath shinde
शिवसेना निकालाबाबत मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणार का? अजित पवारांना प्रश्न, शरद पवारांचं नाव येताच चिडून म्हणाले…

“आपल्याकडे वाचाळवीर भरपूर आहेत, आता प्रत्येकाला…”, असंही अजित पवारांनी म्हटलं.

uddhav thackeray rahul narvekar eknath shinde
“शिंदे गटाला खरी शिवसेना मान्यता देण्याचा फूत्कार छ’दाम’शास्त्रांनी सोडला, हा महाराष्ट्राच्या…”, ठाकरे गटाचा नार्वेकरांवर हल्लाबोल

“अचानक खासदार झालेला श्रीकांत शिंदे हा आपला मुलगा नाही हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे अन्…”, अशी टीकाही ठाकरे गटानं केली आहे.

Rahul Narvekar and Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे गटाचे आमदार आता विधानसभेत कुठे बसणार? राहुल नार्वेकर म्हणाले, “मी त्यांना…” प्रीमियम स्टोरी

राहुल नार्वेकर यांनीही असंही म्हटलं आहे की उद्धव ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात तो त्यांचा अधिकार आहे.