“सर्वोच्च न्यायालयाने निकाल द्यायला १० महिने घेतले, मी….” १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात राहुल नार्वेकरांचं वक्तव्य आमचा प्रयत्न हा लवकरात लवकर निर्णय घेणं हाच आहे असंही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. By लोकसत्ता ऑनलाइनMay 16, 2023 16:39 IST
संजय राऊतांच्या अडचणींत वाढ; शिंदे गटाच्या नेत्याची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार, केली ‘ही’ मागणी शिंदे गटाच्या नेत्याने संजय राऊतांवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 16, 2023 16:08 IST
Rahul Narvekar: भरत गोगावलेंच्या नियुक्तीवर राहुल नार्वेकरांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले… सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षावर आपला निकाल देताना शिंदे गटातील भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. यावर आता… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 16, 2023 15:41 IST
आमदार अपात्रतेच्या निर्णयासाठी कोणते निकष लावणार? राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली प्रक्रिया; म्हणाले, “जुलै २०२२ मध्ये…!” राहुल नार्वेकर म्हणतात, “आत्तापर्यंत विधानसभेत असा पायंडा होता की त्या पक्षगटातील आमदार बहुमताने आपला नेता..!” By लोकसत्ता ऑनलाइनMay 16, 2023 12:12 IST
शिवसेना कोणाची याचा निर्णय आधी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण, प्रतोदपदाचाही लवकरच निवाडा शिवसेना कोणाची आहे आणि प्रतोदपदी कोण राहील, याबाबत आधी निर्णय होईल आणि त्यानंतर अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष… By लोकसत्ता टीमMay 16, 2023 00:02 IST
“… तर जनतेबरोबर अन्याय केल्यासारखं होईल”; अपात्रतेच्या मुद्द्यावर राहुल नार्वेकरांचं विधान “… तर जनतेबरोबर अन्याय केल्यासारखं होईल”; अपात्रतेच्या मुद्द्यावर राहुल नार्वेकरांचं विधान 00:45By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 15, 2023 18:25 IST
भरत गोगावलेंची प्रतोदपदी पुन्हा नियुक्ती होणार? विधानसभा अध्यक्षांचं थेट विधान, म्हणाले… भरत गोगावले यांना शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्त करण्याबाबत मोठं विधान राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 15, 2023 17:35 IST
१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय कधी घेणार? विधानसभा अध्यक्षांनी दिलं उत्तर, म्हणाले… १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी घेणार? यावर राहुल नार्वेकरांनी उत्तर दिलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 15, 2023 16:48 IST
“…तर अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यास विलंब होईल”, लंडनहून परतताच विधानसभा अध्यक्षांचं मोठं विधान लंडन दौऱ्याहून परत येताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल मोठं विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 15, 2023 16:47 IST
“शिंदे गटाच्या १६ आमदारांचा वेगळा निकाल…”; अजित पवारांचा मोठा दावा शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अजित पवारांनी मोठा दावा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 16, 2023 17:11 IST
भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का
पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ
Horoscope Today : कोणाला मिळेल कौतुकाची थाप तर कोणाला रागावर नियंत्रण ठेवावे लागणार; बुधवारी तुमच्या राशीचा दिवस कसा जाणार?
Raj Thackeray : काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, “हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्या…”
9 शनीदेव घेऊन येणार नुसता पैसा; मीन राशीची साडेसातीने ‘या’ तीन राशींना पैसा, प्रतिष्ठा, प्रमोशन मिळणार
गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये भेसळयुक्त पनीर आढळल्याचा दावा; स्टार्चयुक्त पनीर खाल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो?
“शाळकरी मुलांसारख्या अटी पाहून…”, राज-उद्धव युतीबाबत शिंदे गटाचं वक्तव्य; म्हणाले, “राज ठाकरे झुकणार नाहीत”